दाणा बाजारात भीषण आग

Big Breaking
दाणा बाजारात भीषण आग
अकोला दि२१: शहरातील दाणा बाजार येथे मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.यामध्ये जवळपास २० दुकाने जाळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलच्या चार  गाड्या घटनास्थळी लगेच पोहचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.फायर इंजनचे तीन राउंड नंतरही आग नियंत्रणात आली नाही.

...






टिप्पण्या