जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तर्फे मार्गदर्शन व समुपदेशन कार्यशाळा

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तर्फे मार्गदर्शन व समुपदेशन कार्यशाळा
अकोला:क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे विघमानाने व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला द्वारा आयोजित अनिवासी कुस्ती व बॉक्सिंग प्रशिक्षण शिबीर अंतर्गत आज वसंतदेसाई स्टेडियम अकोला येथे, कुस्ती व बॉक्सिंग खेळाडू करिता विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन व समुपदेशन कार्यशाला चे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाला मध्ये बाल कायदा व शोषण, खेळाडू पौष्टिक आहार, फिजियोथरेपीस्ट, तसेच स्पोर्ट्स इंजुरी व रोकथाम, मुख रोग व धुम्रपान चे हानिकारक परिणाम या विषय वर तज्ज्ञांचे करण्यात आले तसेच खेळाडू चे प्रश्न स्वरूप मध्ये सुध्दा सांगण्यात आले.
या वेळी कार्यशाला करिता प्रामुख्याने तज्ञ म्हणून डॉ. योगेश साहु (दंन्त व मुख शल्यचिकत्सक),डॉ अतुल काळे(फिजियोथेरेपीस्ट), डॉ. कामिनी खान (आहार तज्ञ), अॅड. वैशाली गवई, अॅड.  कु.आरती यादव उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रस्तावना जिल्हा क्रीडा अधिकारी श्री आसाराम जाधव यांनी केली. सर्व उपस्थितांना खेळा मध्ये देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळी वर नावलौकिक करण्याचे आहवान केले. 
कार्यक्रम चे संचालन आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक श्री लक्ष्मीशंकर यादव यांनी केले. या वेळी राज्य बॉक्सिंग प्रशिक्षक श्री सतीशचंन्द भट व डॉ शाकिर पठान, कुस्ती, बाक्सिंग चे खेळाडू, पालक वर्ग उपस्थित होते. या वेळी राष्ट्रीय बॉक्सिंग विजेता खेळाडू चे मान्यवराचे हस्ते स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे आभार प्रकट बॉक्सिंग प्रशिक्षक श्री सतीशचंन्द भट यांनी केले.


टिप्पण्या