अकोला जिल्हा मुख्याधापक संघाची सभा

अकोला जिल्हा मुख्याधापक संघाची सभा
अकोलाशिक्षणाधीकारी माध्यमिक प्रकाश मुकुंद  ह्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सभेला विदर्भ मुख्याद्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड जिल्हा अध्यक्ष बळीराम झामरे सचिव दिनेश तायडे उपाध्यक्ष निरंजन बोचरे , मुक्तारभाई , लांडे , सहसचिव कल्पना धोत्रे , कोष्याध्यक्ष माधव विखे , माजी सचिव प्रेम कुमार सानप , जिल्हा सदस्य खाडे ,शहर अध्यक्ष गजानन चौधरी , बार्शी टाकळी अध्यक्ष दिनकर गायकवाड , तेल्हारा अध्यक्ष विलास खुमकर , सचिव रमेश ठाकरे . पातुरचे अध्यक्ष निरंजन बंड , सचिव जाधव , मुर्तीजापु२चे अध्यक्ष राजेश पातोडे सचिव सोपान ढाकुलकर, अकोटचे अध्यक्ष शिंगणे , सचिव सोनवने , अकोला ग्रामीण चे अध्यक्ष डॉ संतोष पेठे सचिव संजय साबळे प्रामुख्याने ह्या प्रसंगी उपस्थीत होते .जिल्हयातील विवीध शैक्षनीक समस्या बाबत चर्चा करण्यात आल्यात.

टिप्पण्या