शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 121 व्या जयंती उत्सवचा समारोप

शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 121 व्या जयंती चा समारोप
गीत संगीत, ऑर्केस्टा व एनसीसीच्या चमूने देशभक्तीपर गीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली
देशभक्तीपर गीतांवर थिरकली तरूणाई
अकोला: शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 121 व्या जयंती चा समारोप  17 जानेवारी 2020 रोजी सकाळी गीत संगीत कार्यक्रमाने सुरुवात करून संपन्न झाला याप्रसंगी प्रामुख्याने व्यासपीठावर डॉ.एच. एन.व्यास, मेजर बक्षी, मेजर जसविंदर, डॉ रामेश्वर भिसे,  सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ शिरीष कडू, डॉ आनंद काळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.भाऊसाहेब देशमुख यांच्या या वर्षीच्या एकशे एकविसाव्या जयंतीनिमित्त शेवटच्या दिवशी ऑर्केस्टा देशभक्तीपर गीते, गायन स्पर्धा बक्षीस वितरण पार पडले. एनसीसीच्या चमूने देशभक्तीपर गीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली, महाविद्यालयात गेल्या वर्षभरात झालेल्या विविध उपक्रमाच्या अहवालाचे वाचन महाविद्यालय विद्यार्थी श्रीकृष्ण धुरंधर या विद्यार्थ्याने केले गीत संगीत कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर यांनी कार्यक्रमाचे समन्वयक उत्कृष्ट पद्धतीने पार पडले शेवटच्या दिवशी दुपारी एक वाजता बक्षीस वितरण समारंभ पार पडला यानिमित्त गेल्या तीन दिवसांमध्ये जयंती उत्सव अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या या स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले 
यामध्ये कैलासवासी संध्या उखळकर भावगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी वैशाली पांडे परदेशी कुमारी शर्वरी घाटे तिसरे पारितोषिक कुमारी नीलू सराटे या विद्यार्थ्यांना देण्यात आले तसेच आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक कुमारी संध्या मांजरे द्वितीय पारितोषिक आकाशामध्ये तृतीय पारितोषिक श्रीकृष्ण धुरंधर या विद्यार्थ्यांना देण्यात आले निबंध स्पर्धेमधील कुमारी वैष्णवी सावके या विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिक दर्शन राऊत ला दुसरे पारितोषिक तर भारत इंगळे या विद्यार्थिनीला तिसरे पारितोषिक देण्यात आले या महोत्सवाचे विशेष महत्त्व म्हणजे पर्यावरणाचे महत्त्व रांगोळी स्पर्धेने देण्यात आले आणि या रांगोळी स्पर्धेमध्ये कुमारी योगिता गवळी प्रथम कुमारी दीपिका राजूरकर आदित्य कुमार आनंद पतंगे तृतीय दिपीका राजूरकर या विद्यार्थ्यांना रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. पर्यावरण वाचवा पोस्टर स्पर्धा स्पर्धेमधील विजेते कुमारी मयुरी साबळे फातिमा तसेच कुमारी धनश्री काळे या विद्यार्थिनींना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक देण्यात आले या स्पर्धेमध्ये शेतकऱ्याची भूमिका पाठवल्याबद्दल रोहित शेगावकर यांना प्रथम पारितोषिक कुमारी साक्षी सुर्वेला दुसरे तर कुमारी प्रतीक्षा प्रधान तिसरे परदेशी देण्यात आले कै.हरदास व्यास स्मृती पारितोषिक खुला प्रवर्ग मधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येते यावर्षी कु. वर्षा पंचोली या विद्यार्थिनीला प्रथम तर कुमारी प्रीती खांडेकर या विद्यार्थ्यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आले एनसीसी विभागाकडून उत्कृष्ट पथ संचलन केल्याबद्दल ऋषिकेश ठाकरे व कुमारी स्वाती वाकडी चा सत्कार करण्यात आला विभागाकडून रुपयाचे पारितोषिक कु.योगमाया लोटे कुमार तसेच साची घाटे कुमारी सुप्रिया जाते व कु. साक्षी इंगळे या विद्यार्थ्यांनी प्राप्त केले विभागातून सुरज बंडू इंगळे विशाल कुठे तेजस इंगळे विठ्ठल ठाकरे अमर बोरकर निखिल एजन्सीकडे अंजली माने भारतीय नास्तिक वैष्णवी राऊत तसेच अंजली दमानिया या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या