- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: सध्या अकोल्यात शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. मागील महिन्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर अकोल्यात उबाठा शिवसेना पक्षाला मोठी गळती लागली.
अकोल्यातील जेष्ठ नेते विजय मालोकार यांनी आता भाजप मधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. मालोकार यांनी मुंबई येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश घेतला
विजय मालोकार यांचा शिवसेना व्हाया भाजपा पुन्हा आता शिवसेना असा राजकिय प्रवास होत आहे. मालोकार यांच्या या प्रवेशाने शिवसेना शिंदे गटात उत्साहाच वातावरण निर्माण झालं आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा