vote-counting-live-update-mtz: मुर्तिजापूरात भाजपाचे हरीष पिंपळे आणि वांचितचे सुगत वाघमारे यांच्यात लढत, हरीश पिंपळे आघाडीवर





हरीश पिंपळे आघाडीवर


मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघ  पहिल्या फेरीत  

भाजपचे हरिष पिंपळे १८९० 

राष्ट्रवादीचे  सम्राट डोंगरदिवे  १४९० 

भाजपाचे हरिष पिंपळे  ४१८ मतांनी आघाडीवर



दुसरी फेरी 


 मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघ  ३२ 


भाजपा हरिष पिंपळे :- ५८९६

वंचित डॉ. सुगत वाघमारे :- ३५६६

राष्ट्रवादी (श. प) सम्राट डोंगरदिवे :- ३३६९


 भाजपाचे हरीश पिंपळे २३३० मतांनी आघाडीवर


३ फेरी



मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघ  ३२*



भाजपा हरिष पिंपळे :- ८३४६



वंचित डॉ. सुगत वाघमारे :- ५६०२



राष्ट्रवादी (श. प) सम्राट डोंगरदिवे :- ४७७४


 भाजपाचे  हरीष पिंपळे २७४४ मतांनी आघाडीवर



४ फेरी





भाजपा हरिष पिंपळे :- ११४९९



वंचित डॉ. सुगत वाघमारे :- ७४८१


राष्ट्रवादी (श. प) सम्राट डोंगरदिवे :- ४०१८




 


टिप्पण्या