akola-east-assembly-election: मतरुपी आशीर्वाद देऊन तिसऱ्यांदा सेवेची संधी द्यावी - रणधीर सावरकर




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: विकासासोबत व्यक्तिगत समस्या तसेच भौगोलिक सामाजिक आर्थिक विकासासाठी कटिबद्ध असलेले नेतृत्व आमदार रणधीर सावरकर असल्यामुळे अकोला पूर्व मध्ये मतदार राजाच्या आशीर्वादाने हॅट्रिक साधल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास दीपक नागे यांनी व्यक्त केला आमदार रणधीर सावरकर यांनी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावाला आतापर्यंत भेटी दिल्या असून शहरातील प्रत्येक वार्डामध्ये भेटी देऊन त्यांच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात केली आहे. आपल्या मतदारासंगसह मूर्तिजापूर अकोला पश्चिम बाळापुर अकोट मतदार संघात त्यांनी मतदारांशी थेट संपर्क साधला आहे. आज त्यांनी या भागामध्ये जनसंपर्क राबवून  समाजातील सर्व घटकांची संवाद साधला. 



मिलिंद देशमुख, राजेश बेले, पंचायत समिती सभापती सुलभा सोळंके, शंकरराव वाकोडे, अनिल गावंडे, हिम्मत देशमुख, गुड्डू गावंडे, निखिल देशमुख, किरण नवलकर, छोटू देशमुख, अंबादास उमाळे, चेतन बाभुळकर, अमोल नवलकर, डॉक्टर अमित कावरे, रुपेश कट्यारमल, अंकुश कट्यारमल, किसनराव देशमुख, रोशन गावंडे, गणेशराव देशमुख, पांडुरंग देवबाळे, मनोज देशमुख भावीक गावंडे हरीश बाभुळकर संदीप राठोड संदीप काळमेघ शुभम खराटे विठ्ठल हागे अनिल चतरकर विनोद देशमुख निलेश देशमुख अनिकेत अनिकेत पावडे सय्यद इस्माईल पप्पू भामरे रामकृष्ण सोनवणे रामकृष्ण तोटे अक्षय बाभुळकर गजानन बाभुळकर अक्षय हागे ओम चंदाबाई लव्हाळे मीनाताई रोड संजय सोळंके सुशांत साबळे अंकुश जवळकर रितेश काळे रामदास माने विद्या जाओके दिलीप पाटील चांदुरकर आनंद इंगळे मयूर भटकर पंकज कटारे प्रदीप भेंडे विशाल गोटूकडे दीपक फोटोकडे सोपान चांदुरकर अमोल चांदुरकर अमर चांदुरकर रवी चांदुरकर विलास खरोखर अरुण खळोकार नागोराव ठाकरे आनंदराव ठाकरे शालिग्राम पवित्रकार देविदास भारसाकडे सुरेश सोळंके किशोर शेंडे राजू डाबेराव कृष्णराव वांग पांजर मनोज मनोहर आठवले रामदास तायडे प्रभाकर बायस्कर दीपक वानखडे आदी कार्यकर्ते जनसंपर्क अभियानामध्ये आमदार  सावरकर यांच्यासोबत होते.



खंडेलवाल भवन येथे व्यापाऱ्यांची बैठक


मागील 10 वर्षात केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकार ने सुरु केलेल्या लोकोपयोगी उपक्रम व स्टार्ट अप इंडिया,मेक इन इंडिया च्या माध्यमातून उद्योजकता निर्माण भारत निर्यात मध्ये पुढे जात असून ही व्यापाऱ्यांची ताकद असून अकोला जिल्ह्याच्या विकासामध्ये एमआयडीसी ही कृषी उत्पादन करून देशाची शान अकोल्याची वाढली आहे अकोल्यात हवाई सेवा लवकरच सुरू होणार आहे आणि नवीन एमआयडीसी संदर्भात खासदार अनुप धोत्रे प्रयत्नशील असून अकोल्यातील व्यापारी सर्व वर्गातील भाजपा शिवसेना महायुतीच्या पाठीशी असून अकोला जिल्ह्यातील पाचही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि अकोला पूर्वचे उमेदवार आमदार रणधीर सावरकर यांनी केली. ‌ 


स्थानिक खंडेलवाल भवन येथे व्यापाऱ्यांच्या बैठकीत अकोला पूर्व महायुतीचे उमेदवार  रणधीर सावरकर अकोला पश्चिमचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या संवाद बैठकीत ते बोलत होते. 


मोदी सरकार तसेच राज्यामध्ये देशांमध्ये, शिंदे फडणवीस पवार सरकारच्या कार्याविषयी माहिती दिली व पुढील काळातील योजनांबाबत चर्चा केली व मतरुपी आशीर्वाद देऊन तिसऱ्यांदा सेवेची संधी देण्याबाबत विनंती केली. तर अकोला पश्चिम मध्ये विजय अग्रवाल यांचा विजय हा अकोल्याच्या मानबिंदूसाठी आवश्यक असून राजराजेश्वर मंदिरवर दगडफेक ही सुनियोजित ट्रायल होती. परंतु राष्ट्र भक्तांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला व आपण स्वतः व विजय अग्रवाल व महायुतीचे पदाधिकारी रस्त्यावर आले होते हा इतिहास आहे असेही आमदार सावरकर याप्रसंगी म्हणाले 


यावेळी अकोल्याचे युवा खासदार अनुप  धोत्रे यांनी रेल्वे विमान केंद्र सरकार संबंधित योजना लवकरच कार्य होईल याच दिशेने वाटचाल सुरू आहे असे सांगून डबल इंजिनचे सरकार परत आणा असे आवाहन केले व आमदार रणधीर सावरकर तसेच अकोला पश्चिम मध्ये विजय अग्रवाल यांना विजयी करा असे आवाहन केले.


आ.वसंत खंडेलवाल,भाजप जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे,अशोक गुप्ता, बसंत बाछुका, अशोक  डालमिया, निकेश गुप्ता, कृष्णा गोवर्धन शर्मा ,विजय पनपालिया, नितिन  खंडेलवाल, रमाकांत खंडेलवाल, मनोज खंडेलवाल,आशीष चंदाराणा, ज्ञानप्रकाश खंडेलवाल, निरंजन अग्रवाल, राजकुमार बिलाला, कमलेश वोरा, नानकराम राजपाल, शैलेश खरोटे, ओमप्रकाश गोयनका, किशोर अग्रवाल ( छोटू), राजीव शर्मा, शांतिलाल भाला, अनिल थानवी, संदीप चौखंडे, हरीष लखानी, श्रीकर सोमण, हेमेंद्र राजगुरु, वालजी पटेल, पंकज बियानी, संतोष छाजेड, दीप मनवाणी, नितिन बियानी, मधुर खंडेलवाल, प्रकाश आनंदानी, संजय शर्मा (नर्सरी), राजकुमार शर्मा (बालाजी), मनोज बिसेन, गोवर्धन डोडिया, दिलीप बाफना, मनीष केडिया, सज्जन अग्रवाल, विनोद मनवानी, कन्हैया सराफ, नरेश बियाणी, कमलेश अग्रवाल, कैलाश खंडेलवाल, रितेश गुप्ता, निखिल अग्रवाल, उन्मेंश मालू,  मुकेश खंडेलवाल, आनंद मनवानी, कृष्णा खटोड़, सुनील पसारी, मधुर खंडेलवाल, बंटी कागलीवाल, भिवराज जैन, अमरीश पारेख, निलेश बोर्डिवाला, चंदू महाजन, रोहित रूंगटा, प्रमोद खंडेलवाल, शीतल खबिया, निलेश मेहता मंचावर उपस्थित होते.


 

सुतार समाज 


सुतार हा निर्जीव वस्तूमध्ये सजीव चित्र निर्माण करणारा विश्वकर्मा असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म विश्वकर्मा जयंती जुनी होऊन विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून 18 पगड जातीचा विकास करण्याचा संकल्प केला आहे या संकल्प मध्ये 18 पगड जाती  बारा बलुदार हे समाज हितासाठी राष्ट्रहितासाठी महायुतीच्या पाठीशी उभे राहावे आणि महायुती सरकारने समाजातील छोटे छोटे समाजासाठी महामंडळाची स्थापना करून विकासाचा मार्ग स्वीकार केला आहे. या विकासाला गती देण्यासाठी पाचही उमेदवारांना आशीर्वाद द्यावा, अशी विनंती भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केली.


स्थानिक सुतार समाजाची संवाद साधताना व वेगवेगळ्या समाजातील संवाद साधताना ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने समाजातील विविध घटकातील  नागरिकांशी संवाद साधतो आहे.आज सुतार समाजातील प्रतिनिधींशी संवाद साधला विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून हस्त कलेला व मेक इन इंडिया च्या माध्यमातून पारंपरिक कला कुसर असलेल्या बारा बलुतेदार समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार ने केले असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या समाजातील युवक उद्योजक्ते कडे वळतो आहे तसेच राज्य सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत ही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन विकासाच्या मुख्य धारेत सर्व समावेशक विकास साध्य करण्याचे काम महायुती सरकार करते आहे यावेळी उपस्थित बांधवांशी संवाद साधला व मतरुपी आशीर्वाद देऊन तिसऱ्यांदा सेवेची संधी देण्याबाबत विनंती केली.


यावेळी भाजप महानगर अध्यक्ष जयंत  मसने, जयमाला खेळकर,राम येवतकर, प्रभाकर थातुरकर, गजानन उगवेकर, गजानन वडतकर, गजानन पांडे, गजानन खंडाळकर, गजानन नवलकार, राजेश वडतकर, सुनीता खराटे, डॉ.सुनील खराटे आदी समाज बांधव उपस्थीत होते.


शास्त्री नगर 


अकोला शहरातील विविध प्रभागातील समस्या निराकरण साठी तसेच दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी आपण पूर्णपणे यशस्वी ठरलो असून मतदारांचा विश्वास हीच आपली कुंजी असून मतदारांना आपण केलेल्या कामाचा दहा वर्षाचा अहवाल आपण सादर करून व्यक्तिगत समस्यासह सामाजिक समस्या सोडवण्यासाठी स्वर्गीय गोवर्धन शर्मा लोकनेते भाऊसाहेब फुंडकर संजय धोत्रे व भाजपाचे जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात आपण सदैव नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू असे अभिवचन अकोला पूर्वचे महायुतीचे उमेदवार रणधीर सावरकर यांनी दिले. स्थानिक शास्त्रीनगर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.


विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने समाजातील विविध नागरिकांशी संवाद साधतो आहे.आज प्रभाग क्रमांक 13 मधील शास्त्री नगर अंबे माता मंदिर परिसरात कॉर्नर बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत मतरुपी आशीर्वाद देऊन तिसऱ्यांदा सेवेची संधी देण्याबाबत त्यांनी विनंती केली. तसेच राज्यातील आपल्या नातेवाईक मित्रमंडळी संपर्कातील नागरिकांना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याची साठी संवाद साधावा मताचा जोगावा आपण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर म्हणून त्यांच्या वतीने आपण 20 नोव्हेंबर रोजी मतदान शंभर टक्के करा, असे आवाहन केले. 


लोकसभेत विशिष्ट समाजाने एकतर्फी मतदान करून 15 जागा महायुतीच्या कमी फरकाने पराजित झाले ही वेळ आपसातील मतभेदाची नव्हे तर ही धर्म आणि अधर्माची लढाई असून यापासून सावध राहून आपण अकोला पश्चिम मध्ये विजय अग्रवाल यांच्या प्रथम क्रमांकाची बटन दाबून तसेच अकोला पूर्व मध्ये बटन क्रमांक दोन दाबून महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन हरीश लाखानी यांनी केले.


यावेळी डॉ.किशोर मालोकार,देवाशिष काकड, प्रा.पी.के.शर्मा ,हरीश लाखानी, गोविंद सोडा, राजू काबरा,कांतीभाई पटेल, उकंटराव सोनोने, नगरसेवक अनिल मुरूमकार,आशिष पवित्रकार, अभियंता सेल महानगर संयोजक योगेश मानकर, मंजुषा सावरकर, सोनल ठक्कर, गणेश पोटे, परिमल कांबळे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


तेली समाज



अकोला पूर्व विधानसभेमध्ये भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार  रणधीर सावरकर यांच्या करिता तेली समाजाच्या वतीने संपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आले


याप्रसंगी राठोड तेली समाजाचे अध्यक्ष  दिलीप नायसे (उपाध्यक्ष भाजपा अकोला महानगर), भाजपा महानगर सरचिटणीस ॲड देवाशिष काकड, राठोड पंच मंडळाचे कोषाध्यक्ष  राजू वानखडे,  ललित भगत,  वसंत  सोनटक्के, विशाल गमे यांनी किनखेड पूर्णा दहीहंडा बोरगाव मंजू व बाबुळगाव येथे समाज बांधवांची भेट घेऊन भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रचारार्थ समाज बांधवांच्या भगिनींच्या भेटी घेतल्या.



टिप्पण्या