- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला पूर्व मतदारसंघ
सहावी फेरी
रणवीर सावरकर 21,634 मते
गोपाल दातकर 19662 मते
ज्ञानेश्वर सुलताने यांना दहा हजार 859 मते
अकोला पूर्व मतदार संघ आठव्या फेरीची मतमोजणी
आठव्या फेरीत गोपाल दातकर यांना 2056 मते, भाजपचे रणधीर सावरकर यांना 3971 मते तर ज्ञानेश्वर सुलताने यांना 2965 मते प्राप्त झाली आहेत.
गोपाल दातकर ऐकून 25 हजार 144 मते
रणधीर सावरकर 27 हजार 770 मते
ज्ञानेश्वर सुलताने 16291 मते
भाजपचे रणधीर सावरकर हे 2626 मतांनी आघाडीवर आहेत
अकोला पश्चिम मतदार संघ
दुसरी फेरी
भाजप विजय अग्रवाल: 4047
काँग्रेस साजिद खान पठाण:13,753
अपक्ष डॉ.अशोक ओळंबे:97
अपक्ष राजेश मिश्रा: 100
अपक्ष हरीश आलिमचंदानी: 1305
नोटा:107
आकोट विधानसभा निवडणुक
फेरी एक
महेश गणगणे - 2602
प्रकाश भारसाकळे - 3117
दिपक बोडखे - 1242
पहिली फेरीमध्ये प्रकाश भारसाकळे यांना 515 मतांची आघाडी
फेरी 4 जाहीर
महेश गणगणे - 7854
प्रकाश भारसाकळे - 16502
दिपक बोडखे 4463
बाळापूर नितीन देशमुख आघाडी वर
नितीन देशमुख १०२३८
खतीब ९०१५
सिरस्कार ७५५१
अकोट 7 फेरी भारसाकळे 11 956 हजार ने आघाडीवर पण जाहीर नाही.
अकोला पूर्व मतदार संघ 10 वी फेरी अखेर भाजपचे रणधीर सावरकर 7504 मतांनी आघाडीवर.
दहाव्या फेरी अखेर मिळालेली मते रणधीर सावरकर भाजप : 36197 . गोपाल दातकर ठाकरे सेना : 28693 ज्ञानेश्वर सुलताने वंचित : 21355
4 री फेरी
अकोला पश्चिम
विजय अग्रवाल 10720
साजीद खान पठाण 22779
हरिष आलीमचंदानी 2722
राजेश मिश्रा 328
अशोक ओळंबे 212
साजीद खान पठाण आघाडीवर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा