- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत आज झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक करिता काँग्रेस उमेदवारची यादी आज उशीरा रात्री जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अकोला पश्चिम मतदार संघाकरिता साजिद खान पठाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
अशी आहे यादी
2019 च्या मागील निवडणुकीत साजिद खान पठाण यांनी भाजपचे आमदार स्व. गोवर्धन शर्मा यांना काट्याची टक्कर दिली होती. या ठिकाणी काँग्रेस पक्षा मधून सुमारे 18 उमेदवार इच्छुक होते. परन्तु साजिद खान पठाण यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आल. साजिद खान पठाण हे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते असून 2019 च्या निवडणुकीत सुमारे 2500 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्या या उमेदवारी नंतर याठिकाणी चुरस वाढली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा