independence-day-2026-akl: स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात अकोला शहर तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाले!
independence-day-2026-akl: स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात अकोला शहर तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाले!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
f
मुख्य सामग्रीवर वगळाठळक मुद्दा
अकोला पूर्व मतदारसंघात भाजपाकडून आ. रणधीर सावरकर यांना उमेदवारी जाहीर
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला:आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४ साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने 99 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे.
भारतीय जनता पार्टी केन्द्रीय निवडणूक समितिची बैठक जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेत 16 ऑक्टोबर 2024 रोजी झाली होती.
बैठकीत प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी, रक्षा मंत्री राजनाथ सिंह, गृह मंत्री अमित शाह तथा केन्द्रीय निवडणूक समितिचे अन्य सदस्य उपस्थित होते.
यानंतर बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आज केन्द्रीय निवडणूक समितिने आगामी महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुक करिता उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये अकोला पूर्व मतदारसंघात भाजपाकडून आ. रणधीर सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा