- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेत आयोजित केंद्रीय निवडणुक समितिच्या बैठकित महाराष्ट्र विधानसभा निवडणूक करिता कांग्रेस उमेदवारांची तीसरी यादी शनिवारी रात्री जाहीर केली. यामध्ये खामगाव मतदार संघाकरिता राणा दिलीप सानंदा यांचे नाव सामील आहे.
अशी आहे यादी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा