- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-west-akot-bjp-2 list-akl: भाजपा कडून दुसरी यादी जाहीर; अकोला पश्र्चिमसाठी विजय अग्रवाल तर अकोट करिता प्रकाश भारसाकळे यांना उमेदवारी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 साठी आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीमध्ये भाजपनं एकूण 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये अकोला पश्चिमकरिता विजय अग्रवाल तर अकोट मतदारसंघासाठी विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
पहिल्या यादीमध्ये भाजपनं 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता भाजपकडून 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
महानगरपालिका प्रशासनामध्ये दांडगा अनुभव व धूर्त राजकारणी म्हणून ओळख असलेल्या माजी महापौर विजय अग्रवाल यांना भाजपने उमेदवारी दिल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
अशी आहे यादी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा