- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 'केंद्रीय निवडणूक समिती'च्या बैठकीत लोकसभा निवडणूक, 2024 साठी काँग्रेस उमेदवारांच्या नावांची दहावी यादी सोमवार 1 एप्रिल रोजी रात्री प्रसिद्ध करण्यात आली.
यामध्ये महाराष्ट्र अकोला 06 करिता डॉक्टर अभय काशिनाथ पाटील तर तेलंगणा वारंगल 15 करिता कडियम काव्य यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. ही अधिकृत यादी के. सी वेणुगोपाल यांनी जाहीर केली आहे.
source: (x)दरम्यान अकोला येथे डॉक्टर अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याने अकोल्यामध्ये महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे (भाजपा), वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेता एडवोकेट प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा