- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
lok-sabha-election-2024-akola: आज दुपारी तीन वाजता नंतर आचार संहिता लागण्याची शक्यता; मनपा प्रशासनाने उतरविले राजकिय पक्षाची झेंडे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला: आगामी लोकसभा निवडणूक पाहता आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार असून , त्यानंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अकोला महानगरपालिका द्वारा आज अशोक वाटिका, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सरकारी बगीचा रोड वरील स्ट्रीट लाईट पोलवर लावण्यात आलेले विविध राजकीय पक्षाचे झेंडे काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली.
दरम्यान आज दुपार पासून अकोला शहरातील विविध भागात लावण्यात आलेले राजकीय फलक, झेंडे , होर्डिंग काढण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती महानगर पालिका प्रशासन तर्फे देण्यात आली असून मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा