- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : लवजिहाद आणि लॅन्डजिहाद विरोधात रविवारी भाजप आमदार नितेश राणे यांची जाहिर सभा अकोला जिल्ह्यातील निंबा फाट्यावर सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केली होती.
यावेळी माध्यमांशी बोलतांना राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचा चांगलाच समाचार घेतला. अमोल मिटकरी आपला जुना माणूस असून, आपण समजावणार असल्याचं नितेश राणे म्हणाले. तर घरात बसून टीव टीव केल्यापेक्षा जिल्ह्यात काय सुरू आहे याकडे लक्ष देण्याच सल्ला नितेश राणेंनी दिला. यासोबतच मीडियात न बोलता मला फोन करून बोलावं असा सल्ला त्यांनी दिला.
वक्फ बोर्डच्या संदर्भात बोलतांना नितेश राणे यांनी हा बोर्ड लवकरच बंद होणार असल्याच म्हंटलं. तर वैभव नाईकांनी दिलेल्या इशाऱ्यावर नितेश राणे यांनी बोलणं टाळलं.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा