- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये अकोला मनपा क्षेत्रातील पश्चिम झोन डाबकी अंतर्गत रोड रुंदीकरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणा- या अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई शुक्रवार 16 फेब्रुवारीला करण्यात आली आहे.
डाबकी रोड हा अकोला शहर मंजूर विकास मोजणीनुसार 18 मीटर रूंदीचा असून आज रोजी फक्त 12 मीटरचा अस्तित्वात असून या रस्त्यावर कच्चे व पक्क्या स्वरूपाचे करण्यात आलेले अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई कगागात आली असून सदर रस्त्यावरील विद्युत पोल भुमिगत करून दोन्ही रूंदीकरण बाजुनी येणार आहे.
या कारवाईत अतिक्रमण विभागाचे सहा. अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, नगर रचना विभागाचे अभियंता राजेंद्र टापरे, रितेश टेकाडे तसेच अभिकर्ताचे कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा