- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akl-paras-solar-power-project: सौर ऊर्जा प्रकल्पाला पारस वासियांना विरोध; औष्णिक विद्युत केंद्रावर काढला आक्रोश मोर्चा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोला जिल्ह्यातील पारस येथे उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.
जनहितार्थ जारी: प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, अकोला
सर्वपक्षीय सौर ऊर्जा प्रकल्प विरोधी कृती समितीच्या वतीने आज पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रावर सौर ऊर्जा ऐवजी ६६० मेगा वॅट औष्णिक विद्युत प्रकल्प उभारावा, या मागणी करिता आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पारस औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता भगत यांनी आंदोलनकर्तांची भेट घेवून, शासन दरबारी आंदोलनकर्त्यांचे प्रश्न मांडण्याची ग्वाही दिली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा