RPI: रिपाई (आठवले) पक्ष अकोला जिल्ह्याच्या वतीने महामानवाला मानवंदना!




भारतीय अलंकार 24

अकोला: बोधिसत्व, विश्वरत्न, महामानव प्रज्ञासूर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतिस पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.




या वेळी रिपाई महिला आघाडी अकोला जिल्हा अध्यक्षा वंदना वासनिक, रिपाई युवक आघाडी अकोला जिल्हा अध्यक्ष (महानगर) ब्रह्मानंद प्रधान, जिल्हा महासचिव पद्माकर वासनिक, जिल्हा उपाध्यक्ष विनोद गोपणारयान, किरणताई वानखेडे, अरुणा लबडे, सरिता इंगळे, अल्का  डोंगरे, नंदिनी वानखेडे, मनोज इंगळे, संतोष लबडे, दादाराव वानखेडे, गौतम उमाळे, मिलिंद गावंडे, मनीष पिल्ले, सुनील आण्णा गुंजाळ, रमेश अण्णा गुंजाळ, अमित शिरसाट, बुद्धभूषण डहाने, दीपक जंजाळ, जय वाहुरवाघ, रोहित इंगळे, शुभम मेश्राम, अभिषेक मानकर, स्वप्नील लबडे,संस्कार ढोके, समर्पण ढोके, विपुल वासनिक आदी रिपाई पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या