Indian Railway-hyderabad-akola bikaner : हैदराबाद-बिकानेर-हैदराबाद विशेष गाडी नांदेड, हिंगोली, अकोला येथे थांबणार

Hyderabad-Bikaner-Hyderabad special train will stop at Nanded, Hingoli, Akola





अकोला: दक्षिण मध्य रेल्वे ने हैदराबाद - बिकानेर - हैदराबाद विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. ही गाडी नांदेड, हिंगोली, अकोला या स्थानकावरही थांबणार आहे.




Hyderabad-Bikaner-Hyderabad 

   

1 07037 हैदराबाद – बिकानेर    23:50 (शनिवार)    14.35 (सोमवार)    20.11.2021



2 07038 बिकानेर – हैदराबाद    19:35 (मंगळवार) 11.00 (गुरुवार)    23.11.2021



या स्थानकावर थांबणार


ही गाडी तिच्या मार्गात सिकंदराबाद, कामारेद्दी, निझामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, नंदुरबार, सुरत, भरूच, वडोदरा, अहेमदाबाद, महेसाणा, भिल्डी, धनेरा, रानीवारा. मारवाड भिन्मल, मोद्रान, जलोर. मोकाल्सर, साम्धारी, लुनी, जोधपुर, मेत्रा रोड, नागौर आणि नोखा रेल्वे स्थानकांवर थांबेल. 


पूर्णतः आरक्षित

या गाडीत वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, वातानुकुलीत तृतीय श्रेणी, द्वितीय शयन, तसेच जनरलचे डब्बे असतील. ही गाडी पूर्णतः आरक्षित असल्याचे  दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग, नांदेड सांगितले आहे.




टिप्पण्या