navratri-ghatsthapna-muhurt : शारदीय नवरात्र उत्सव: घटस्थापना, देवी पूजन व विजयादशमीचे मुहूर्त जाहीर
navratri-ghatsthapna-muhurt : शारदीय नवरात्र उत्सव: घटस्थापना, देवी पूजन व विजयादशमीचे मुहूर्त जाहीर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
f
मुख्य सामग्रीवर वगळाअकोला जिल्हा परिषद : पोटनिवडणुकीत (विजयी)
एकूण जागा : 14
1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : *शिवसेना*
2) घुसर : शंकरराव इंगळे *वंचित*
3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : *अपक्ष*
4) अंदूरा : मीना बावणे : *वंचित*
5) दगडपारवा : सुमन गावंडे : *राष्ट्रवादी*
6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : *अपक्ष*
7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : *वंचित*
8) बपोरी : मायाताई कावरे : *भाजप*
9) शिर्ला : सुनील फाटकर : *वंचित*
10) देगाव : राम गव्हाणकर : *वंचित*
11)कानशिवनी : किरणताई आवताडे मोहड *राष्ट्रवादी*
12)कुटासा : स्फुर्ती गांवडे *प्रहार*
13) तळेगाव : संगीताताई अढाऊ *वंचित*
14) दानापूर : गजानन काकड *काँग्रेस*
एकूण जागा : 14
निकाल जाहीर : 14
वंचित : 06
अपक्ष : 02
शिवसेना : 01+ प्रहार :01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस: 01
**********
निवडणूक निकाल विजयी उमेदवार मिळालेली मते:पहा खालील चार्ट
**********************
अकोट तालुक्यातील कुटासा मतदार संघातून प्रहार उमेदवार स्फूर्ती निखिल गावंडे विजयी. बच्चू कडूंच्या पक्षाची जिल्हा परिषदेत एंट्री. आमदार अमोल मिटकरींचा गावातच पराभव.
जिल्हा परिषद व पंचायत समिती तेल्हारा विजयी उमेदवार
अडगाव.प्रमोदीनी गोपाल कोल्हे अपक्ष
तळेगांव वचिंतच्या संगीता अढाऊ विजयी
दानापूर. गजानन काकड काँग्रेस विजयी
पंचायत समिती
वाडी अदमपुर अरविंद तिव्हाणे वचिंत बहूजन
भांबेरी अरविंद उमाळे वचिंत
हिवरखेड सदब नाजमीन अ. आदील वचिंत बहूजन
अडगाव उज्वला काळपांडे काँग्रेस अडगाव पंचायत समिती विजयी
अकोला जिल्हा परिषद : (विजयी/आघाडी)
निवडणूक झालेल्या एकूण जागा : 14
1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना
2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित
3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष
4) अंदूरा : मीना बावणे : वंचित
5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी
6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष
7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित
8) बपोरी : माया कावरे : भाजप
9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित
10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित
एकूण जागा : 14
निकाल जाहीर : 10
वंचित : 05
अपक्ष : 02
शिवसेना : 01
राष्ट्रवादी : 01
भाजप : 01
जिल्हा परिषद कुटासा मतदार संघात (प्रहार +शिवसेना) स्फुर्ती गावंडे विजयी
जिल्हा परिषद कानशिवणी मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किरणताई शिवा मोहड विजयी
जिल्हा परिषद तळेगांव मतदार संघात वंचित बहुजन आघाडी च्या संगीताताई अढाऊ विजयी
एकूण जागा : 14
निकाल जाहीर : 14
वंचित : 06
वंचित आघाडीचे (बंडखोर) अपक्ष : 02
शिवसेना : 01+ प्रहार: 01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस : 01
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा