- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Inauguration of e-service center at Akola District Court on Sunday
अकोला,दि.१७: जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथील ई- सेवा केंद्राचे उद्घाटन रविवार दि.२२ रोजी सकाळी साडेअकरा वा. होणार आहे, अशी माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यनशिवराज खोब्रागडे यांनी दिली आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात होणाऱ्या या सोहळ्यास अकोला जिल्ह्याचे न्यायिक पालक न्यायमूर्ती अनिल किलोर( न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ) यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन वकिल संघाचे अध्यक्ष ऍड. राजेश जाधव व जिल्हा संगणक प्रणाली समन्वयक तथा जिल्हा न्यायाधीश-३ दिलीप पतंगे यांनी केले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा