corona update:अकोला कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर; आज दिवसभरात 2 रुग्णाच्या मृत्यूसह एकूण 42 नवे पॉझिटीव्ह ,308 जणांना डिस्चार्ज

              *कोरोना अलर्ट*

*आज सोमवार दि. 7 जून 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-510*
*पॉझिटीव्ह-27*
*निगेटीव्ह-483*

*आजचे एकूण पॉझिटीव्ह-* आरटीपीसीआर 27+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 15 = एकूण पॉझिटीव्ह-42

*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 27 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 13 महिला व 14 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
अकोट-तीन, पातूर-नऊ, अकोला-15. (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-14)



आज दिवसभरात दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात, 
सांगळूद बोरगाव मंजू येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 1 जून रोजी दाखल  झाले होते. 
गडंकी येथील 59 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 5 जून रोजी दाखल केले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 17, युनिक हॉस्पीटल येथील एक, पिकेव्ही जम्बो हॉस्पीटल येथील एक, समर्पण हॉस्पीटल येथील दोन,  आयकॉन हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील  एक, बिहाडे हॉस्पीटल येथील  तीन, केअर हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील एक,  लोटस मल्टी. हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 270 असे एकूण 308 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-42560+13967+177= 56704*
*मयत-1104*
*डिस्चार्ज-53092*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-2508*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या