Akola:Coronavirus update: vaccination:सोमवार 28 जून रोजीचा लसीकरण कार्यक्रम जाणून घ्या

                                      file image



उद्या दिनांक 28 /6 /2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध आहे


१)कस्तुरबा हॉस्पिटल 

२)भरतीया हॉस्पिटल 

३)नागरी आरोग्य केंद्र नायगाव 

४)नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर

 ५)नागरी आरोग्य केंद्र उमरी (विठ्ठल नगर मोठी उमरी)

 ६)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

७)नागरी आरोग्य केंद्र खदान ( शाळा क्रमांक 16 आदर्श नगर.)

८)आर के टी आयुर्वेद कॉलेज जठारपेठ, 


वरील नागरी आरोग्य केंद्रांवर वय 18 ते 44 साठी COVISHIELD लसीचे (ऑनलाइन अपॉइंटमेंट 100 डोस) व (कूपन पद्धती 100 डोस) सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत उपलब्ध राहतील तसेच या केंद्रावर वय 45 च्या वरील नागरिकांकरिता( 40 ऑनलाइन प्रथम तथा द्वितीय) (40 कूपन प्रथम तथा दितीय डोस ) साठी उपलब्ध आहे.


    

 *नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर* येथे वय 18 ते 44 तथा वय 45 चे वरील नागरिकांसाठी Covaxin चा द्वितीय डोस ऑनलाईन तथा कूपन पद्धतीने सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत उपलब्ध राहील.

 

 *नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प* (खडकी ग्रामपंचायत )

येथे वय 18 ते 44 तथा वय 45 चे वरील नागरिकांसाठी Covaxin चा द्वितीय डोस ऑनलाईन तथा कूपन पद्धतीने सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत उपलब्ध राहील.

 

ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील


*अकोला महानगरपालिका अकोला.





*कोरोना अलर्ट* 


*आज रविवार दि. 27 जून 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,* 


*प्राप्त अहवाल-384*

*पॉझिटीव्ह-5*

*निगेटीव्ह-379* 


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर पाच + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी सात= एकूण पॉझिटीव्ह-12 


*अतिरिक्त माहिती* 


आज  दिवसभरात पाच अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच पुरुषांचा समावेश आहे. 


त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

अकोट-एक, बाळापूर-एक, अकोला-तीन. (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-दोन) 


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील दोन, सहारा हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील तीन,  थोटे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील एक, बायस्कार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, लोटस मल्टी. हॉस्पीटल  येथील दोन, असे एकूण 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 


*आता सद्यस्थिती* 


*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-43054+14337+177= 57568*

*मयत-1126*

*डिस्चार्ज-56020*

*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-422* 


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार) 


*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*


टिप्पण्या