corona update:Akola: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह-288: तेरा जणांच्या मृत्यूची नोंद; 528 जणांना डिस्चार्ज :उद्या चे लसीकरण कार्यक्रम

           *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. 25 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-1437*
*पॉझिटीव्ह-163*
*निगेटीव्ह-1274*

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 163+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 125 = एकूण पॉझिटीव्ह-288

*अतिरिक्त माहिती*

आज  दिवसभरात 163 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 75 महिला व 88 पुरुषांचा समावेश आहे. 

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-19, अकोट-20, बाळापूर-23, तेल्हारा-सहा, पातूर-पाच, अकोला-90. (अकोला ग्रामीण-28, अकोला मनपा क्षेत्र-62)

आज दिवसभरात 13 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खाजगी रुग्णालयातील दोन जणांचा समावेश आहे.
त्यात, दहिहांडा येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 22  रोजी दाखल  झाले होते. 
पातूर येथील 53 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 22 रोजी दाखल केले होते.
मुर्तिजापूर येथील 35 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 19  रोजी दाखल केले होते.
भौरद येथील 51 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले होते.
कारली मुर्तिजापूर येथील 57 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 20 रोजी दाखल केले होते.
खानापूर ता. पातूर येथील 80 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 20 रोजी दाखल केले होते.
शास्त्री नगर येथील 71 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले होते.
 मोठी उमरी येथील 86 वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. 22 रोजी दाखल केले होते.
मलकापूर येथील 69 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 22 रोजी दाखल केले होते.
अकोट येथील 60 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 16 रोजी दाखल केले होते.
तेल्हारा येथील 50 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 16 रोजी दाखल केले होते.
खालील रुग्णांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
बाबुळगाव ता. पातूर येथील  पुरुष रुग्णास दि. 25 रोजी दाखल केले होते.
सिंधखेड येथील 35 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 16 रोजी दाखल केले होते.

 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 35, उपजिल्हा रुग्णालय येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील तीन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील पाच, यकीन हॉस्पीटल येथील  एक, बबन हॉस्पीटल येथील एक, ठाकरे हॉस्पीटल येथील चार, इनफिनीटी हॉस्पीटल येथील तीन, गोयंका गर्ल्स हास्टेल तीन, पीकेव्ही जॅम्बो हॉस्पीटल येथील दोन, थोटे हॉस्पीटल येथील तीन, समर्पण हॉस्पीटल येथील एक, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, आधार हॉस्पीटल येथील एक, सहारा हॉस्पीटल येथील एक, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, काळे हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल स्कायलार्क येथील नऊ, तर होम आयसोलेशन मधील 425 असे एकूण 528 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-40799+13281+177= 54257*
*मयत-1028*
*डिस्चार्ज-47354*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-5875*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

उद्याचे  लसीकरण


*UHC khadan center* (school no.16 Adarsh colony)
 *Covishield  Vaccine* 
Total Doses-90
First Dose-80
Second Dose-10
(9 am to 12 pm)
(90 Coupon)


 *Kasturba Hospital* 
 *Covishield  Vaccine* 
Total Doses-90
First Dose-80
Second Dose-10
(9 am to 1 pm)
(90 Coupon)


 *UHC Umari (vitthal* *nagar)* 
 *Covishield  Vaccine* 
Total Doses-90
First Dose-80
Second Dose-10
(9 am to 1 pm)
(90 Coupon)


 *UHC Naigoan* 
 *Covishield  Vaccine* 
Total Doses-90
First Dose-80
Second Dose-10
(9 am to 1 pm)
(90 Coupon)


 **Bhartiya Hospital* 
 *Covaxin* ( 100 Doses)* 
Health Care worker फक्त ( हेल्थ वर्कर ने सोबत आयडेंटीटी कार्ड व आधार कार्ड आणणे अनिवार्य आहे.)
Second Dose ONLY

(10 am to 12pm)



UHC Hariharpeth
UHC sindhi Camp
UHC krushi Nagar
UHC Ashok Nagar
Rkt College
 *लसीकरण बंद राहील*

दिनांक *26/5/2021* ला या ठिकाणी लसीकरण  चालू राहील.

टिप्पण्या