corona update: covidhelp: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह-४५९; एकोणाविस जणांच्या मृत्यूची नोंद:उद्याचे लसीकरण कुठे सुरू कुठे बंद जाणून घ्या. covid bed माहितीसाठी link जारी

           *कोरोना अलर्ट*



*आज सोमवार दि.१७ मे २०२१  रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-१४६८*

*पॉझिटीव्ह-३४४*

*निगेटीव्ह-११२४*


*आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर ३४४ + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ११५= एकूण पॉझिटीव्ह-४५९* 


*अतिरिक्त माहिती*


आज  दिवसभरात ३४४ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १४२ महिला व २०२ पुरुषांचा समावेश आहे. 


त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-२०, अकोट-९४, बाळापूर-०२, तेल्हारा-३०, बार्शी टाकळी-२९, पातूर-७३, अकोला-९६. (अकोला ग्रामीण-३८, अकोला मनपा क्षेत्र-५८)


आज दिवसभरात १९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खाजगी रुग्णालयातील तिघांचा समावेश आहे.

त्यात,

बाळापूर येथील ८० वर्षीय महिला असून ही महिला दि.१० रोजी दाखल झाली होती.

तांदळी ता. पातूर येथील ५२ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.११ रोजी दाखल केले होते.

डाबकी रोड येथील ४५ वर्षीय महिला असून  ही महिला दि.१३ रोजी दाखल झाली होती.

बाळापूर येथील  ७५ वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि.१५रोजी दाखल केले होते.

 तेल्हारा येथील ३४ वर्षीय ,महिला असून  या महिलेस दि.१२ रोजी दाखल केले होते.

 अकोट येथील ५४ वर्षीय महिला असून या महिलेस दि.५ रोजी दाखल केले होते.

रतनलाल प्लॉट अकोला येथील  ६७ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१० रोजी दाखल केले होते.

केशवनगर येथील ५९ वर्षीय महिला असून या महिलेस दि.५ रोजी दाखल केले होते.

अकोट येथील ७४ वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि.१२ रोजी दाखल केले होते.

मोठी उमरी येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास मृतावस्थेत दाखल केले होते.

म्हैसपूर येथील  ५० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.११ रोजी दाखल केले होते.

 पारस येथील ७५ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१६ रोजी दाखल केले होते.

राजंदा ता. बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.१४ रोजी दाखल केले होते.

जवाहर नगर येथील ७४ वर्षीय महिलेस मृतावस्थेत दाखल केले होते.

डाबकी रोड येथील ६५ वर्षीय महिलेस मृतावस्थेत दाखल केले होते.

दहिहांडा येथील ४५ वर्षीय महिला असून या महिलेस दि.१४ रोजी दाखल केले होते.

डोंगरगाव ता. बाळापूर येथील ६२ वर्षीय महिला असून या महिलेस दि.२६ एप्रिल रोजी दाखल केले होते.

वाडेगाव ता. बाळापूर येथील  ३८ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.४ रोजी दाखल केले होते.

 तळेगाव बाजार ता. तेल्हारा येथील ४४ वर्षीय पुरुष रुग्ण असून दि.१० रोजी दाखल केले होते.



दरम्यान आज दुपारनंतर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३९,बार्शी टाकळी कोविड केअर सेंटर येथून तीन,  केअर हॉस्पिटल येथून सहा, हॉटेल स्कायलार्क येथून एक,  आधार हॉस्पिटल येथून सात,  आयकॉन हॉस्पिटल येथुन  सहा, ओझोन हॉस्पिटल येथून  एक, हॉटेल रिजेन्सी येथून  चार, बिहाडे हॉस्पिटल येथून  दोन,  सहारा हॉस्पिटल येथून दोन, इंदिरा हॉस्पिटल   येथून तीन, देशमुख हॉस्पिटल येथून एक, के.एस. पाटील हॉस्पिटल येथून दोन, अथर्व हॉस्पिटल येथून एक, सोनोने हॉस्पिटल येथून तीन, काळे हॉस्पिटल येथून  दोन, सौमित्र हॉस्पिटल येथून दोन,  युनिक हॉस्पिटल येथून एक,  अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून दोन, सुर्यचंद्र हॉस्पिटल येथून दोन,  क्रिस्टल हॉस्पिटल येथून दोन,  यकीन हॉस्पिटल येथून एक, बबन हॉस्पिटल येथून तीन, गोयंका हॉस्पिटल येथून तीन, पॉलिटेक्निक कॉलेज मुर्तिजापूर येथील ४१, मुलींचे वसतीगृह देवरी अकोट येथून ५०, खैरे उम्मत हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून एक, गोपाळराव खेडकर कॉलेज तेल्हारा येथील १४,  समाज कल्याण वसतीगृह अकोला येथून पाच, लोहाना हॉस्पिटल येथून एक  तर होम आयसोलेशन मधील ३४२ असे एकूण ५५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 


*आता सद्यस्थिती*


*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-३८४६७+१२०८७+१७७= ५०७३१*

*मयत-९२७*

*डिस्चार्ज-४३१४१

*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-६६६३*


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)


*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

००००००००००००


बेडबाबत माहिती


*महत्त्वाची माहिती


*कोविड रुग्णांसाठी उपलब्ध बेडबाबत*

*माहिती खालील लिंकवर  उपलब्ध आहे.*

https://covid19akola.in/



******


दिनांक *18/5/2021* ला या ठिकाणी लसीकरण  चालू राहील.



*UHC Naigoan* ( Started newly)

Covishield  Vaccine

Total Doses-150

First Dose-120

Second Dose-30

(9 am to 2 pm)


 

 *Ashok Nagar* Ayurvedic Hospital

Covishield  Vaccine

Total Doses-140

First Dose-100

Second Dose-40

(9 am to 2 pm)



 *RKT college*

Covishield  Vaccine

Total Doses-200

First Dose-150

Second Dose-50

(9 am to 2 pm)



 *UHC Sindhi camp* 

Covishield  Vaccine 

 *Online Appointment* 

First Dose-100

 **ON spot* ( Coupons)

First Dose-50

Second Dose-50

(9 am to 2 pm)



 *Bhartiya Hospital* 

Covishield  Vaccine

 *Online Appointment* 

First Dose-100

 *ON spot* ( Coupons)

First Dose-50

Second Dose-50

(9 am to 2pm)


लसीकरण बंद राहील*

 *Kasturba Hospital*

 *UHC Hariharpeth* 

 *UHC krushi Nagar* 

*GMC*

 



टिप्पण्या