Corona update: Akola: आज दिवसभरात एकूण पॉझिटीव्ह- 503; सतरा जणांचा मृत्यू : उद्याचे लसीकरण कार्यक्रम

            *कोरोना अलर्ट*



*आज शुक्रवार दि. 21 मे 2021 रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल-2141*

*पॉझिटीव्ह-330*

*निगेटीव्ह-1811*


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 330+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 173= एकूण पॉझिटीव्ह- 503


*अतिरिक्त माहिती*


आज  दिवसभरात 330 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 133 महिला व 197 पुरुषांचा समावेश आहे. 


त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-28, अकोट-43, बाळापूर-नऊ, तेल्हारा-33, बार्शी टाकळी-71, पातूर-11, अकोला-135. (अकोला ग्रामीण-26, अकोला मनपा क्षेत्र-109)


दरम्यान आज दिवसभरात 17 जणांचा मृत्यू झाला. त्यात खाजगी रुग्णालयातील आठ जणांचा समावेश आहे.

सिटी कोतवाली येथील 47 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले होते.

व्याळा ता. बाळापूर येथील 48 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 16 रोजी दाखल केले होते.

 पिंपरी दहिहांडा येथील 52 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल केले होते.

बार्शीटाकळी येथील 73 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 16 रोजी दाखल केले होते.

तुकाराम हॉस्पीटल जवळ अकोला येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले होते.

पाचमोरी अकोला भागातील 65 वर्षीय महिला असून  या रुग्णास दि. 20 रोजी दाखल केले होते.

मुर्तिजापूर येथील 45 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.16 रोजी दाखल केले होते.

नंदापूर ता.पातुर येथील  65 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले होते.

गोत्रा अकोला येथील 35 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 20 रोजी दाखल केले होते.

खालील रुग्णांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.

निमकर्दा ता. बाळापूर येथील 36 वर्षीय पुरुष रुग्ण असून  या रुग्णास दि. 12 रोजी दाखल केले होते.

जठारपेठ येथील 48 वर्षीय पुरुष रुग्ण असून  या रुग्णास दि. 20 रोजी दाखल केले होते.

गोरेगाव बु. येथील 70 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 18 रोजी दाखल केले होते.  

खडकी येथील 65 वर्षीय पुरुष  असून या रुग्णास दि.14 रोजी दाखल केले होते.

आर.के. टॉवर मागे अकोला येथील 45 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.14 रोजी दाखल केले होते.

तेल्हारा येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि.14 रोजी दाखल केले होते.

जठारपेठ येथील 34 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल केले होते.

कोळंबी येथील 76 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 21 रोजी दाखल केले होते.


 दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 30, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, युनिक हॉस्पीटल येथील एक, अकोल ॲक्सीडेंटर येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील एक, क्रिस्टल हॉस्पीटल येथील दोन, ठाकरे हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, उशाई हॉस्पीटल येथील एक, जिल्हा परिषद भवन येथील दोन, गोयंका हॉस्पीटल येथील सात, थोटे हॉस्पीटल येथील एक, समर्पण हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर शेलोड येथील एक, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथील सात, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, सहारा हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील पाच, आधार हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील दोन, केअर हॉस्पीटल येथील तीन, फातेमा हॉस्पीटल येथील दोन, इन्फीनिटी हॉस्पीटल येथील तीन, तर होम आयसोलेशन मधील 425 असे एकूण 530 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*


*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-39883+12762+177= 52822*

*मयत-993*

*डिस्चार्ज-45221*

*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-6608*


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)


*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*



उद्याचे लसीकरण


दिनांक *22/5/2021* ला या ठिकाणी लसीकरण  चालू राहील. ऑनलाईन अपॉइंटमेंट लसीकरणाच्या दिवशी सकाळी 6 वाजेपासून ते स्लॉट पूर्ण होईपर्यंत किंवा सेशन पूर्ण होई पर्यंत सुरू राहतील.



**Kasturba Hospital* 

Covaxin  Vaccine

 *Online Appointment* 

Second Dose-150

(9 am to 1pm)


*Bhartiya Hospital* 

Covaxin  Vaccine

 *Online Appointment* 

Second Dose-150

(9 am to 1pm)


 **UHC Sindhi Camp* 

Covaxin  Vaccine

 *Online Appointment* 

Second Dose-150

(9 am to 1pm)

 

 *UHC Ashok Nagar* 

Covaxin  Vaccine

 *Online Appointment* 

Second Dose-150

(9 am to 1pm)


 *UHC khadan (school 16* *adrash colony* )

Covaxin vaccine

 *Online Appointment* 

Second Dose-150

(9am to 1 pm)



टिप्पण्या