corona update:Akola: आज दिवसभरात २९८ नवे बाधित रुग्ण

             *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. ८ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १९१९* 
*पॉझिटीव्ह-१८६*
*निगेटीव्ह-१७३३*

आजचे एकुण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (सकाळ)-१३०+आरटीपीसीआर(सायंकाळ)-५६ + रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट-११२= २९८


*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी ५६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १३ महिला व ४३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील सहा, मुर्तिजापूर येथील पाच, कौलखेड, मलकापुर, पारस येथील प्रत्येकी तीन, सोनारी, व्याळा,डाबकी रोड, शिवाजीनगर, जुने शहर, बाळापुर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित गुरुकुल नगर, कानशिवणी, धोतरा,  रजपुतपुरा, कीर्तीनगर, कच्ची खोली, रचना कॉलनी, खडकी, वाई, कुटासा, पणज, पाथर्डी, चिखली, शंकरनगर, तुकाराम चौक, चान्नी, गाजिपुर, बटवाडी, कासारखेड, कोलोरी, हम्जा प्लॉट, म्हैसपूर, दुर्गा चौक आणि विवरा येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.


आज सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नऊ, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापुर येथून पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून नऊ, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून एक, कोविड केअर सेंटर अकोट येथून चार, सुर्यचंद्र हॉस्पिटल येथून तीन, सहारा हॉस्पिटल येथून तीन, नवजीवन हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून चार, युनिक हॉस्पिटल येथून एक, उम्मत हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून तीन, बॉईज होस्टेल येथून तीन , हॉटेल स्कायलार्क येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून चार तर होम आयसोलेशन मधील २२८ असे एकूण २८७ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२३८७९+५८००+१७७= २९८५६*
*मयत-४८९*
*डिस्चार्ज-२५५९६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-३७७१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या