corona update: अकोला: आज दिवसभरात ९ मृत्यू सह ३९९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

             *कोरोना अलर्ट*
 
*आज रविवार दि. ११ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*


 
*प्राप्त अहवाल- २२१५*
*पॉझिटीव्ह-३१९*
*निगेटीव्ह-१८९६*

 
आजचे एकुण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर(सकाळ)-२०४+आरटीपीसीआर (सायंकाळ)-११५+रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट -८०= ३९९

 
आज सायंकाळी ११५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात सात शास्त्री नगर, जठारपेठ येथील पाच,डाबकी रोड, अकोट, उत्तरा कॉलनी, मोठी उमरी येथील प्रत्येकी चार, जीएमसी, लहानुमरी,  नवोदय विद्यालय बाभुळगाव,  मलकापूर, रणपिसे नगर, खडकी, कौलखेड येथील प्रत्येकी तीन,  रेडवा,रुईखेड, गोकुळ कॉलनी,  रामदास पेठ,  विद्यानगर,  शिवर,  पारड, आळशी प्लॉट,  पैलपाडा, सागद,  आझाद कॉलनी येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित  पारस, जामवसू, वस्तापूर,  उजाळेश्वर,  टेंभी,  टीटवा,  आंबोडा, निम्बी मालोकार,  अकोली जहागिर,  मनबदा,  घोडेगाव,  खदान, तेल्हारा,  पिंजर,  गुडघी,  गिता नगर,  संताजी नगर,  सातव चौक,  विठ्ठल नगर,  जवाहर नगर,  तारफाईल,  न्यु तापडीया नगर,  द्वारका नगरी,  हिंगणी बु.,  राऊतवाडी,  रतनलाल प्लॉट,  वाडेगाव , समिर नगर,  अन्वी मिर्जापूर,  बैदपूरा,  खेडकर नगर,  बोरगाव मंजू,  अनिकट,  न. पा. कॉलनी,  जनुना,  उगवा, काजळेश्वर, निम्बा,  शिवनी, मुर्तिजापूर,  गिरीनगर, बाभुळगाव जहागिर, हिंगणा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


 
दरम्यान आज दुपारनंतर देवसर हॉस्पिटल  येथून आठ,  उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून एक, कोविड केअर सेंटर, अकोट येथून एक. युनिक हॉस्पिटल येथून चार, हॉटेल स्कायलार्क येथून दोन,  अवघाटे हॉस्पिटल येथून तीन, सहारा हॉस्पिटल येथून एक, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन,  ओझोन हॉस्पिटल येथून  दोन,  नवजीवन हॉस्पिटल येथून  पाच,  बिहाडे हॉस्पिटल येथून  सात, खैर उम्मत हॉस्पिटल येथून एक,  हॉटेल रिजेन्सी येथून सात, आधार हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून एक, युनिक हॉस्पिटल येथून एक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २८ तर होम आयसोलेशन मधील १४५ अशा एकूण २१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


 
*आता सद्यस्थिती*
 
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२४५५९+६०९१+१७७= ३०८२७*
*मयत-५०८*
*डिस्चार्ज-२६४१०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-३९०९*
 
 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
 
 
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

--

टिप्पण्या