corona update: Akola: आज दिवसभरात ५८८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

               *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. १८ एप्रिल २०२१ रोजी   सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- २१९३*
*पॉझिटीव्ह-३९६*
*निगेटीव्ह-१७९७*



आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (सकाळ)३०३+ आरटीपीसीआर (सायंकाळ)९३+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी १९२= एकूण पॉझिटीव्ह-५८८



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ९३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ३३ महिला व ६० पुरुष आहेत. 



त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-
मुर्तिजापुर-२३, अकोट-०१, बाळापूर-०१, तेल्हारा-०५, बार्शी टाकळी-०१, पातूर-०४, अकोला ग्रामीण-०९, अकोला मनपा क्षेत्र-४९



 आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५१, आरकेटी कॉलेज येथून तीन नवजीवन हॉस्पिटल येथून एक, अकोट कोविड केअर सेंटर येथून चार,  युनिक हॉस्पिटल येथून तीन,  अवघाते हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून अएक, यकिन हॉस्पिटल येथून एक , समित्र हॉस्पिटल येथून एक, जिल्ह स्त्री रुग्णालयातून पाच, हॉटेल रिजेन्सी येथून सहा, बिहाडे हॉस्पिटल येथून आठ , अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून चार तर होम आयसोलेशन मधील १८८ असे एकूण २७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२६६०५+७०८१+१७७= ३३८६३*
*मयत-५६०*
*डिस्चार्ज-२८६८७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-४६१६*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या