corona update: Akola: किंचित दिलासा: सायंकाळी एकही अहवाल पॉझिटिव्ह नाही; दिवसभरात ३३१ बाधित रुग्ण

               *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. १५ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- ७९१* 
*पॉझिटीव्ह-२३९*
*निगेटीव्ह-५५२*



*आजचे एकूण पॉझिटिव्ह:-* आरटीपीसीआर (सकाळ)-२३९+आरटीपीसीआर (सायंकाळ)-निरंक+रॅपिड अँटिजेंन टेस्ट-९२=३३१



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.



दरम्यान आज दुपारनंतर  युनिक हॉस्पिटल येथून चार,  आयकॉन हॉस्पिटल येथून सात, ठाकरे हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून एक, कोविड केअर सेंटर बार्शी टाकळी येथून चार,  हॉटेल स्कायलार्क येथून एक, खैरे उम्म हॉस्पिटल येथून पाच,  सहारा हॉस्पिटल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून तीन, आधार हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून एक, हार्मोनी हॉस्पिटल येथूनएक, बिहाडे हॉस्पिटल येथून पाच, समाज कल्याण वसतिगृह येथून सात,  आरकेटी कॉलेज येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून पाच, कोविड केअर सेंटर अकोट येथून दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २४ तर होम आयसोलेशन मधील १८२ अशा एकूण २५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२५४५९+६५३५+१७७= ३२१७१*
*मयत-५३९*
*डिस्चार्ज-२७५६४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-  ४०६८*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या