*कोरोना अलर्ट*
*आज रविवार दि. ४ एप्रिल २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- ९२०*
*पॉझिटीव्ह-१२२*
*निगेटीव्ह-७७२*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी १२२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४६ महिला व ७६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील आळशी प्लॉट,राऊतवाडी व गजानन नगर येथील प्रत्येकी सहा, गोरक्षण रोड येथील पाच, कौलखेड, मलकापूर, डाबकी रोड, मोठी उमरी, लहरिया नगर, निवारा कॉलनी येथील प्रत्येकी तीन, लहान उमरी, शास्त्री नगर, जीएमसी, अडगाव ता.तेल्हारा, अंदुरा, देगाव, रणपिसे नगर, सिंधी कॅम्प, शिवार, आबेंडकर नगर, गुडधी, येलवन, चिखलगाव, मुर्तिजापूर व केलकर हॉस्पीटल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित लेडी हार्डींग, पंचशिल नगर, खरप, मोहिते प्लॉट, रेणूका नगर, आसरा कॉलनी, शिवणी, गांधी नगर, राधाकिसन प्लॉट, पार्तुडा, गिरी नगर, व्हिएचबी कॉलनी, अंबुजा, कोलसा, पारस कॉलनी, शेंडे धोत्रे, किर्ती नगर, खोलेश्वर, शिर्ला नेमाने, चतुभूज कॉलनी, दिपक चौक, तापडीया नगर, अन्नपूर्णा नगर, बैद्यपुरा, सोनाळा, रामदासपेठ, व्दारका नगरी, जवाहर नगर, एमआयडीसी, माता नगर, खदान, उगवा, राधेनगर, बाशीटाकळी, दत्तवाडी, ज्योती नगर, कृषी नगर, दापूरा, मालेगाव, बोरगाव मंजू, वाडेगाव राठे, गोरेगाव, न्यु तापडीया नगर, निमकर्दा ता.बाळापूर, कळंबा बु., वरखेड ता.तेल्हारा, कासरखेड ता.बार्शीटाकळी, केशव नगर, नाईक नगर, उरळ व खिरपुरी ता.बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान आज पारस येथील ५९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या पुरुषास दि. २९ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात १०५ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२३२०६+५४०९+१७७= २८७९२*
*मयत-४६९*
*डिस्चार्ज-२३३८२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-४९४१*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा