corona update:Akola: २४ तासात एकूण ४३९ नवे पॉझिटिव्ह; सायंकाळी एकाचा मृत्यू

                 *कोरोना अलर्ट*


*आज गुरुवार दि. २५ मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १६६५*
*पॉझिटीव्ह-२३८*
*निगेटीव्ह-१४२७*



*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ) १९२+ आरटिपीसीआर(सायंकाळ) ४६+ रॅपिड २०१=४३९



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ४६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १२ महिला व ३४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तोष्णीवाल लेआऊट व अकोट येथील प्रत्येकी पाच, सुधीर कॉलनी, शास्त्री नगर व खरप येथील प्रत्येकी तीन, रणपिसे नगर, गोकूल कॉलनी व केशव नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित एमआयडीसी, हेडा हॉस्पीटल, देशमुख फैल, हिंगणा रोड, गोरक्षण रोड, बापू नगर, चिखलगाव, छोटी उमरी, जठारपेठ, जवाहर नगर, पंचशिल नगर, रामदासपेठ, आबेंडकर नगर, गजानन नगर, राम नगर, जीएमसी, माना, अडगाव, अंबाळा, बोराडी व कापसी येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.



दरम्यान आज सायंकाळी एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जवळा, अकोला येथील ७८ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते. 


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, सहारा हॉस्पीटल येथील सात, देवसारा हॉस्पीटल येथील दोन, अकोला ॲक्सीडेंट येथील तीन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथील तीन, तेल्हारा कोविड केअर सेंटर येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील चार, यकीन हॉस्पीटल येथील चार, अवघाते हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील सात, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, तर होम आयसोलेशन येथील ३०४ जणांना असे एकूण ३६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२१३६६+४४१०+१७७= २५९५३*
*मयत-४३५*
*डिस्चार्ज-१९३७७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ६१४१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या