corona update:Akola: आज सकाळी ३१६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

                 *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. १३ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- १२२१* 
*पॉझिटीव्ह-३१६*
*निगेटीव्ह-९०५*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३१६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९१ महिला व २२५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी १८, मोठी उमरी येथील १०,  गिता नगर येथील नऊ, आलेगाव येथील आठ, कौलखेड, सिंधी कॅम्प, शास्त्री नगर व पातूर येथील प्रत्येकी सात,  मुर्तिजापूर येथील सहा, जीएमसी, रिधोरा, अकोट फैल, गोरक्षण रोड, खदान, आदर्श कॉलनी, वाशिम बायपास, रामदासपेठ, मलकापूर, रणपिसे नगर, बाळापूर व बोरला येथील प्रत्येकी पाच, खडकी येथील  चार, गांधी रोड, कळबेंश्वर, खोलेश्वर, किर्ती नगर, राम नगर, सातरगाव, अकोट, लहानउमरी, केतान नगर, आळसी प्लॉट, माना, चोहट्टा बाजार, जूने शहर येथील प्रत्येकी तीन, तारफैल, देशमुख फैल, माधव नगर, गीरी नगर, गुडधी, हमजा प्लॉट, हिवरखेड, मेहरे कॉलनी, मुकूंद नगर, रजपूतपुरा, जाजू नगर, हरिहर पेठ, जठारपेठ, घुसर, शिवाजी नगर,  बोरवाकडी व  कुरुम येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित  निबंध प्लॉट, राऊतवाडी, शिवणी, चोहगाव, शिवर, कान्हेरी सरप, व्दारका नगर, मेहबुब नगर, चिखलपुरा, शंकर नगर, अशोक नगर, पंचशिल नगर, तोष्णीवाल लेआऊट, गुलजारपुरा, हिंगणा फाटा, खरप, बार्शिटाकळी, कैलास टेकडी, जामठी बु., न्यु खेतान नगर, चांदुर, सूधीर कॉलनी, रघुवीर नगर, मारोती नगर, इंद्रा नगर, शिवसेना वसाहत, जयहिंद चौक, मांजरी, पूनम हॉटेल, तुकाराम चौक, सावत्रा चाळ, लंकडगंज, गंगा नगर, नयागाव, बरलिंगा, आपातापा, भिम नगर, सोनटक्के प्लॉट, अपोती, शनी मंदीर मागे, बापू नगर, कल्याणवाडी, भागवतवाडी, महाकाली नगर, भगीरथवाडी, प्रेम नगर,  लोकमान्य नगर, गाडगे नगर, पोलिस हेडक्वॉटर, चिचोंडी, गोडबोले प्लॉट,  मोरगाव भाकरे, पतनवथल, लखनवाडा, स्टेशनरोड, दिपक चौक, मुर्तिजापूर रोड, तापडीया नगर, हिंगणारोड, दुधडेअरी समोर, गड्डम प्लॉट, मनकर्णा प्लॉट, राजंदा, अखातवाडा, प्रशासन विभाग, कृषि विभाग, जीएमसी हॉस्टेल, गजानन नगर, देवि पोलिस, आरटीओ रोड, न्यु राधाकिसन प्लॉट, अनिकेत पोलिस लाईन, जय मातादि चौक, सरकारी गोडाऊन, अडगाव, हातरुण, बोकराबाद, चान्नी चौकी,  गणेश गिरी, न्यु भिम नगर, दुर्गा चौक व जैन चौक येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ५६ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१७२८९+३४९५+१७७=२०९६१*
*मयत-३९७*
*डिस्चार्ज-१५२९३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५२७१*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या