corona update:Akola: आज 313 नवे पॉझिटिव्ह; 2 मृत्यू

              *कोरोना अलर्ट*

*आज सोमवार दि. २२ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ११७८*  
*पॉझिटीव्ह-२७१*
*निगेटीव्ह-९०७*

(२७१+४२=३१३)


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २७१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ७० महिला व २०१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील महागाव येथील २९, बार्शीटाकळी येथील २५, डाबकी रोड येथील १५, तेल्हारा येथील ११, वाशिम बायपास व चहाचा कारखाना  येथील प्रत्येकी सात, आदर्श कॉलनी, मोठी उमरी, खडकी, शिवसेना वसाहत व जिएमसी येथील प्रत्येकी सहा, कान्हेरी सरप, यशवंत नगर, अनिकट, गोरक्षण रोड, सिंधी कॅम्प, मलकापूर, पावसाळे लेआऊट, कमला नगर प्रत्येकी चार, गिता नगर, आमजा प्लॉट, चाँदखॉ प्लॉट, शिवणी, केशव नगर, कौलखेड, बाबुळगाव, खदान व महाकाली नगर येथील प्रत्येकी तीन, माना, महान, कुगवा, नायगाव, गुरुदत्त नगर, अकोट फैल, शिवनगर, एमआयडीसी, अकोट, सस्ती, रणपिसे नगर, गणेश नगर, बोरगाव मंजू, रामदासपेठ, देशमुख फैल, शिवाजी नगर व गुडधी येथील प्रत्येकी दोन, 



तर उर्वरित  अडगाव, बिहाड माथा, दगडपारवा, शिवापूर, आळंदा, राजंदा, गिरी नगर, तुकाराम चौक, राऊतवाडी, जठारपेठ, हरीहर पेठ, गुलशन कॉलनी, गंगा नगर, बाळापूर नाका, खैर मोहम्मद प्लॉट, व्याळा, गुलजारपुरा, अंबिका नगर, गणेश नगर,  लोकमान्य नगर, म्हैसपूर, ओम मंगल कार्यालय, आगरवेस, रजपूतपुरा, सोनटक्के प्लॉट, अनखवाडी, देशपांडे प्लॉट, भागवत प्लॉट, फडके नगर, ज्योती नगर, गोंविद नगर, पातूर, जामठी, न्यु हिंगणा, चिखलगाव, न्यु राधाकिशन प्लॉट, जज क्वॉटर, आळशी प्लॉट, वानखडे नगर,  दिपक चौक, गड्डम प्लॉट, सिव्हील लाईन, जूने शहर, कपिलवास्तू नगर, खेतान नगर, इनकम टॅक्स चौक, निमवाडी, पक्की खोली, लहान उमरी, गजानन पेठ, मोरेश्वर कॉलनी, जवाहर नगर, हसणापूर व वाडेगाव येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज दोघांचे मृत्यू झाले. त्यात बाळापूर येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश असून या महिलेस दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य जागृती विद्यालय, अकोला  येथील रहिवासी असलेला ६७ वर्षीय पुरुष रुग्ण असून त्यांना दि. ९ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ४२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२०४९९+४०४६+१७७=२४७२२*
*मयत-४२६*
*डिस्चार्ज-१७७६१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ६५३५*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या