corona update:Akola: आज 311 नवे पॉझिटिव्ह; 2 मयत

             *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. १८ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- ११९०*  
*पॉझिटीव्ह-२३६*
*निगेटीव्ह-९५४*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २३६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ८० महिला व १५६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तुकाराम चौक येथील २०, डाबकी रोड येथील १२, पातूर व लहान उमरी येथील प्रत्येकी नऊ, कौलखेड व जीएमसी येथील प्रत्येकी आठ, मलकापूर, हरहिर पेठ व बाळापूर येथील प्रत्येकी सहा, तेल्हारा, मोठी उमरी, खदान, बार्शीटाकळी, व्याळा, कुंभारी, अकोट फैल, जामठा व रामदासपेठ येथील प्रत्येकी चार, बोरगाव मंजू, खडकी, अनिकट, पुनोती बु., व्हिएचबी कॉलनी, पिंपळगाव, हाता, जूने शहर व शिवण खुर्द येथील प्रत्येकी तीन, राम नगर, जठारपेठ, अडगाव, गिरी नगर, आदर्श कॉलनी, गाडगे नगर, न्यु राधाकिसन प्लॉट, पिंपळद, सिंधी कॅम्प, आनंद नगर, पोलिस क्वॉटर, जितापूर व एडंली येथील प्रत्येकी दोन. 



उर्वरित जीएमसी हॉस्टेल, महाकाली नगर, चावरे प्लॉट, रणपिसे नगर, शिवणी, आळशी प्लॉट, खगारपुरा, बंजारा नगर, गायत्री नगर, काजळेश्वर, धोडगा, महान, सोपीनाथ पेठ, भिम नगर, अयोध्या नगर, चांदखॉ प्लॉट, लोकमान्य नगर, अपोती खुर्द, माळीपुरा, न्य भागवत प्लॉट, शिवर, पोळा चौक, रेणुका नगर, न्यु तापडीया नगर, कृषी नगर, तापडीयानगर, गड्डम प्लॉट, उरळ बु., नया अंदुरा, वाशिम बायपास, राधाकिसन प्लॉट, चिखलगाव, टेलीफोन कॉलनी, आपातापा, शिवसेना वसाहत, मनोरा, शिवाजी पार्क, खोलेश्वर, निम्म कर्दा, गंगा नगर, गांधी रोड, खैर मोहम्मद प्लॉट, बालाजी नगर, गिता नगर, जयहिंद चौक, शेलार प्लॉट, आलेगाव, दानापूर, वलगाव रोठे, तारफैल, पळसोबढे, अकोट, आझाद कॉलनी, इंदिरा कॉलनी, हिवरखेड, रवीनगर, रिंग रोड, माधव नगर, केशव नगर, मुर्तिजापूर, अंत्री बाळापूर, वाडेगाव व मुंडगाव येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज दोघांचे मृत्यू झाले. त्यात उरल ता. बाळापूर येथील ५० वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश असून या रुग्णास दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य माना ता.मुर्तिजापूर  येथील रहिवासी असलेला ५८ वर्षीय पुरुष रुग्ण असून त्यांना दि. ९ रोजी दाखल करण्यात आले होते. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ७५ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१९०४१+३८०१+१७७=२३०१९*
*मयत-४१५*
*डिस्चार्ज-१७२५५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५३४९*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या