corona update:Akola: आज 285 पॉझिटिव्ह

             *कोरोना अलर्ट*


*आज मंगळवार दि. १६ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ७३१*  
*पॉझिटीव्ह-२१६*
*निगेटीव्ह-५१५*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २१६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ७६ महिला व १४० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कारला येथील १८, मोठी उमरी येथील १२, कौलखेड व जीएमसी येथील प्रत्येकी ११, खदान व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड येथील सात, गोपालखेड  येथील सहा, नकाक्षी, मलकापूर, सिंधी कॅम्प, खडकी, व बाळापूर येथील प्रत्येकी पाच, शिवणी, आदर्श कॉलनी व बापू नगर येथील प्रत्येकी चार, दधम, देशमुख फैल, रजपूतपुरा,  आळशी प्लॉट, जठारपेठ, राम नगर व पंचशील नगर येथील प्रत्येकी तीन, जीपी क्वॉटर, शास्त्री नगर, तेल्हारा, जूने शहर, अकोट, बजरंग चौक, केशव नगर, वाशिम बायपास,  हरिहर पेठ,  तारफैल व संतोष नगर येथील प्रत्येकी दोन,  तर उर्वरित म्हैसांग, आखतवाडा, बोरगाव वऱ्हाडे, सोनाळा, हसणापूर, डोंगरगाव, व्हीएचबी कॉलनी, हाता, मोऱ्हळ, एमआयडीसी, कान्हेरी, रणपिसे नगर, पातूर, खिश्चन कॉलनी, पारस, व्याळा, अंबाशी, राहुल नगर, न्यु भीम नगर, गौतम नगर, आनंद नगर, किर्ती नगर, विद्युत कॉलनी, निमवाडी, हिंगणा रोड, रामदासपेठ, राधेनगर, श्रीराम टॉवर रोड, गंगाधर प्लॉट, खगारपुरा, माळीपुरा, तोष्णीवाल लेआऊट, पोळा चौक, दुबेवाडी, खेतान नगर, टॉवर चौक, शिवाजी नगर, जीडी ऑफीस, धामणी, वाडी अदमपुर, न्यु तापडीया नगर, सादीक नगर, रेपाडखेड, पंचगव्हाण, केळीवेळी, पिंपळखुटा, तामसी, अनिकट, काटीपाटी, माधव नगर, पिकेव्ही, बार्शीटाकळी, अशोक नगर, बाबुळगाव, राऊतवाडी, व महाजन प्लॉट येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 




दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ६९ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१८२८९+३६६६+१७७=२२१३२*
*मयत-४०६*
*डिस्चार्ज-१६३४७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५३७९*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या