corona update: आज सकाळी २५१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह: ७४ महिला व १७७ पुरुषांचा समावेश; सिंधी कॅम्प येथील सर्वाधिक रुग्ण

                 *कोरोना अलर्ट*

*आज  शनिवार दि. ६ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ११५४* 
*पॉझिटीव्ह-२५१*
*निगेटीव्ह-९०३*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २५१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ७४ महिला व १७७ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सिंधी कॅम्प येथील १८, जीएमसी येथील ११, गोरक्षण रोड येथील नऊ, मुर्तिजापूर व उरळ खु. येथील प्रत्येकी आठ, डाबकी रोड, तापडीया नगर, जूने शहर, मोठी उमरी, मोहला, आपातापा, व्याळा येथील प्रत्येकी सहा, गिता नगर, लहान उमरी, शिवनी व हिवरा कोरडे येथील प्रत्येकी पाच, हनुमान वस्ती, राम नगर व निंबी येथील प्रत्येकी चार, वाशिम बायपास, शिवसेना वसाहत, जठारपेठ, खेतान नगर, मलकापूर, पातूर, झुरळ बु., मांडवा बू., वडाली देशमुख व कंजारा येथील प्रत्येकी तीन, किर्ती नगर, संत कंवर नगर, वृंदावन नगर, जवाहर नगर, मालीपुरा, गावित फैल, गड्डम प्लॉट, नेहरु नगर, तेल्हारा,कैलास टेकडी, बाळापूर, ब्रामी वाई, स्टेशन एरिया व माझोद येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पोलिस हेडक्वॉटर, हरिहर पेठ, खडकी, वानखडे नगर, ताजणा पेठ, पोला चौक, खदान, भिम नगर, सराफा बाजार, भुसारी हॉस्पीटल, आदर्श कॉलनी, बिर्ला गेट, तुकाराम चौक, पंचशिल नगर, हरिहर पेठ, बोरगाव मंजू, कलेक्टर कॉलनी, कपडा मार्केट, खोलेश्वर, बाळापूर नाका, लाल बंगला, दुबे वाडी, लेडी हार्डींग जवळ, मोहिते प्लॉट, मिलन नगर, नवाबपुरा, गौतम नगर, निमवाडी, गायत्री नगर, आनंद नगर, मराठा नगर, कृषी नगर, देशपांडे प्लॉट, गंगा नगर, दुर्गा चौक, राजेश्वर मंदिर, बालाजी नगर, भीम नगर, बाळापूर रोड, दिपक चौक, एपीएमसी मॉर्केट, दिनदा, बस स्टँण्ड, रामदासपेठ, हिंगणा रोड, कौलखेड,  राऊतवाडी, रवी नगर, येलवन, श्री नगर, डोंगरगाव, साने गुरुजी नगर, शास्त्रीनगर, काळा मारोती, चिवचिव बाजार, जाजू मॉर्केट, कृष्ण टॉवर, देऊळगाव, बालाजी नगर, गोयका नगर, अकोट, कळबेश्वर, कुरणखेड व पैलपाडा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात सिव्हील लाईन येथील रहिवासी असलेला ७३  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. २७ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होत, तर अन्य नायगाव, अकोला येथील रहिवासी असलेला ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. २ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. 




रॅपिड ॲन्टीजेन  टेस्ट

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ५३ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१५४६७+३०४९+१७७=१८६९३*
*मयत-३८३*
*डिस्चार्ज-१३६६८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४६४२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या