corona update: आज सकाळी २४९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह; १ मृत्यू, रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये १८८ पॉझिटीव्ह

                *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. २७ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १३८०* 
*पॉझिटीव्ह-२४९*
*निगेटीव्ह-११३१*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २४९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९३ महिला व १५६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील १५, बार्शीटाकळी येथील १३, डाबकी रोड व हिवरखेड येथील प्रत्येकी ११, तेल्हारा येथील १०, मोठी उमरी येथील नऊ, हिंगणी बु. येथील आठ, सिंधी कॅम्प, जठारपेठ व लहान उमरी येथील प्रत्येकी सात, देऊळगाव, कृषी नगर, राऊतवाडी व शास्त्री नगर येथील प्रत्येकी पाच, जीएमसी, गिता नगर, आदर्श कॉलनी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी चार, किर्ती नगर, मलकापूर देहगाव, बाळापूर, तोष्णीवाल लेआऊट व अकोट फैल येथील प्रत्येकी तीन, घुसर, रामदासपेठ, कारंजा राम, पातूर, धानोरा वैद्य, ताथोड नगर, गुडधी, खडकी, हिंगणा रोड, सावतवाडी, गोरक्षण रोड, बंजारा नगर, व्हिएचबी कॉलनी व आरोग्य नगर येथील  प्रत्येकी दोन.



उर्वरित लोकमान्य नगर, फडके नगर, महात्मा फुले नगर, हामजा प्लॉट, गणेश नगर, रहनपूर, शहापूर, रुधडी, रुईखेड, पोपटखेड, केळी वेळी, नयागाव, पीकेव्ही, कान्हेरी सरप, शिवाजी पार्क, रिधोरा, चांगलवाडी, सिरसोली, खंडाला, खैरखेड, मेहकर, ताजनगर, सिव्हील लाईन, रेणूका नगर, दत्त नगर, क्रांती चौक्, बोरगाव, रतनलाल प्लॉट, सूकोडा, उरळ, वाडेगाव, मुर्तिजापूर, विरवाडा, जूनाराधाकिशन प्लॉट, शिवणी, लीगल टॉकीज, इकबाल कॉलनी, सिद्धार्थ नगर, लाईपुरा, शिवाजी नगर, तिलक रोड, आश्रय नगर, हरिहर पेठ, सोनाला, जवाहर नगर, तारफैल, भौरद, तापडीया नगर, दहिगाव गावंडे, कोठारी, एमआयडीसी, न्यु जैन टेम्पल, कुंभारी, आळसी प्लॉट, वृंदावन नगर, जूने शहर, पिंजर, कौलखेड, इमरॉल्ड कॉलनी, कपिलवास्तू नगर, गायत्री नगर, रचना कॉलनी, चांदणी पोलिस स्टेशन, हिंगणा, शिलोड सुकोडा, कोठारी वाटीका, आपातापा, खदान व केशवनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज खाजगी रुग्णालयात तेल्हारा येथील ५५  वर्षीय पुरुष  रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १८८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२१९६१+४६४७+१७७= २६७८५*
*मयत-४४०*
*डिस्चार्ज-१९५०८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ६८३७*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या