corona update: अकोला:आज सकाळी १९२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह ; रॅपिड ॲन्टीजेन टेस्टमध्ये २०१ पॉझिटीव्ह

               *कोरोना अलर्ट*


*आज गुरुवार दि. २५ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल- १२९३*  
*पॉझिटीव्ह-१९२*
*निगेटीव्ह-११०१*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १९२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ५० महिला व १४२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथे १८ ,डाबकी रोड येथे नऊ, मोठी उमरी येथे आठ, कौलखेड, मलकापूर व जठारपेठ येथे प्रत्येकी सहा, जीएमसी व बार्शीटाकळी येथे प्रत्येकी पाच, गंगा नगर, कुंभारी, मानकी, मुर्तिजापूर, गौरक्षण रोड व खदान येथील प्रत्येकी चार, वाशिम बायपास, माधव नगर, गिता नगर, पिंजर व बाळापूर येथील प्रत्येकी तीन, हमजा प्लॉट, राऊतवाडी, शिवसेना वसाहत, देशपांडे प्लॉट, केशवनगर, खडकी, सिंधी कॅम्प, रेणूका नगर, बोरगाव मंजू, लहान उमरी, अकोट, तळेगाव, हुंडा, रामदासपेठ, खेळकर नगर, गायत्री नगर व खेडकर नगर येथील प्रत्येकी दोन.



उर्वरित रतनलाल प्लॉट, राजेश्वर नगर, भारती प्लॉट, हरिहर पेठ, नवाबपुरा, खैर मोहम्मद प्लॉट, बेलखेळ, शिवणी, पातूर, बिहाडमाथा, दगडपारवा, सुकळी, गजानन नगर, अकोट फैल, दुर्गा चौक, एमआयडीसी, कान्हेरी गवळी, सुकोळा, महात्मा फुले नगर, स्टेशन रोड, देगाव, नकाक्षी, पारस, इनकम टँक्स आफीस, बाबुळगाव, गुडधी, पैलपाडा, वरुनदेव नगर, तुलशी नगर, खोलेश्वर, गाडगे नगर, वाशिम रोड, जूने शहर, नीमकर्दा, आलेगाव, कोठारी वाटीका, मुकूंद नगर, भगतवाडी, बाईज हॉस्टेल, व्हिएचबी कॉलनी, मेहरे नगर, खापरखेड, गोरेगाव, सातव चौक, येवता, आसरा कॉलनी, मानकर हॉस्पीटल, बाळापूर नाका, आदर्श कॉलनी, खेतान नगर, तापडीया नगर, हिंगणा रोड, बोरगाव मंजू, काटेपूर्णा, बाबुळगाव व कापसी येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात २०१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२१३२०+४४१०+१७७= २५९०७*
*मयत-४३४*
*डिस्चार्ज-१९०१३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ६४६०*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या