corona update: अकोला:आज दिवसभरात ५४३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

                 *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. २१ मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- २०२४*
*पॉझिटीव्ह-४८३*
*निगेटीव्ह-१५४१*

*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ)३४८+ आरटिपीसीआर(सायंकाळ) १३५+ रॅपिड ६०=५४३



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी १३५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३९ महिला व ९६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील १३, मोठी उमरी येथील ११, लहान उमरी येथील सहा, कौलखेड, जठारपेठ व अकोट येथील प्रत्येकी पाच, गांधीग्राम, डाबकी रोड व रामदासपेठ येथील प्रत्येकी चार, सुधीर कॉलनी व खदान येथील प्रत्येकी तीन, कमला नगर, कमल सोसायटी, न्यु खेतान नगर, देशमुख फैल, लक्ष्मी नगर, शमशेरपुर व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित न्यु तापडीया नगर, आळशी प्लॉट, गंगा नगर, खरप बु., भारती प्लॉट, चैतन्यवाडी, रवीनगर, दुर्गा चौक, बिर्ला कॉलनी, गड्डम प्लॉट, खेडकर नगर, दहिहांडा, कृषी नगर, अशोक नगर, कांचनपुरा, कासनापूर, बाळापूर, अकोट फैल, दगडूगाव, खडकी, शास्त्री नगर, पिंपळनेर, दिग्रज कारडे, नेरधामा, येवतखेड, गजानन नगर, तापडीया नगर, कृषि नगर, शिवनी, रामकृष्ण नगर, कोठारी नगर, एमआयडीसी, पिकेव्ही, सांगवी खुर्द, हिंगणा, सहकार नगर, भंडारज ता.पातूर, गिता नगर, कृषी नगर, खडकी, सांगळूद, गोकूल कॉलनी, तेल्हारा, राम नगर, रणपिसेनगर, घुसर, सिव्हील लाईन पोलिस स्टेशन, अडगाव ता.पातूर, सावतवाडी, जवाहर नगर, व्हीएचबी कॉलनी, केशवनगर, गोरक्षण रोड, मोहिते प्लॉट, न्यु तार फैल, उमरी, नरहरी नगर व पळसोबढे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३५, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून आठ, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन, युनिक हॉस्पीटल येथून एक, अवघाते हॉस्पीटल येथून एक, नवजीवन हॉस्पीटल येथून एक, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथून सात, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून सात, ओझोन हॉस्पीटल येथून तीन, बॉईज हॉस्टेल अकोला येथून १५, अकोला ॲक्सीडेंट येथून तीन,  आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून दोन, आर्युवेदीक हॉस्पीटल येथून दोन तर कोविड केअर सेंटर बाळापूर येथून दोन जणांना, असे एकूण ९४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२०२२८+४००४+१७७=२४४०९*
*मयत-४२४*
*डिस्चार्ज-१७७६१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ६२२४*


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या