corona update: अकोला: आज दिवसभरात ४२७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

               *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. १८ मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- १९९८*
*पॉझिटीव्ह-३५२*
*निगेटीव्ह-१६४६*


*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ) २३६+ आरटिपीसीआर(सायंकाळ) ११६+ रॅपिड ७५=४२७



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ११६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४० महिला व  ७६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील पातूर येथील १२, मुर्तिजापूर येथील सात, कौलखेड येथील पाच, डाबकी रोड व गुडधी येथील प्रत्येकी चार, आदर्श कॉलनी, शिवाजी नगर, वाशिम बायपास, सोनोरी, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, गोरक्षण रोड, रवीनगर, खेतान नगर, विद्युत कॉलनी, तुकाराम चौक, कौलखेड जहॉगीर, अकोट, लहान उमरी, तापडीयानगर, गायत्री नगर, रणपिसे नगर, ज्योती नगर, मोठी उमरी, जामठी, केशव नगर, गाडगे नगर व महालक्ष्मी नगर येथील प्रत्येकी दोन,  तर उर्वरित न्यु खेतान नगर, आयटीआय कॉलनी, जूने आरटीओ ऑफिस, वर्धमान नगर, डिएचडब्लू हॉस्टेल, अकोट फैल, जीएमसी, खडकी, खदान, खगालपूरा, न्यु भिम नगर, सत्यदेव नगर, रघुवीर नगर, गजानन पेठ, देहगाव माणकी, निबंधे प्लॉट, शास्त्री नगर, पिडब्यूर डी कॉटर, कोठारी वाटिका, सिरसो, गाजीपूर, शेलू बोंडे, शिवसेना वसाहत, गोडबोले प्लॉट, भोरद, हरीहर पेठ, गंगा नगर, शिवर, भारती प्लॉट, अनंत नगर, नवीन हिंगणा, लोकमान्य नगर व रामदासपेठ येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.



दरम्यान आज सायंकाळी वाडेगाव ता.बाळापूर येथील ७२ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या महिलेस दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५४, कोविड केअर सेटर अकोट येथील सहा,  कोविड केअर सेटर बाळापूर येथील नऊ, आर्युवेदिक महाविद्यालयातून चार, बाईज हॉस्टेल अकोला येथील १३, तर होम आयसोलेशन येथील १० जणांना असे एकूण ९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१९१५७+३८०१+१७७=२३१३५*
*मयत-४१६*
*डिस्चार्ज-१७३५१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५३६८*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या