corona update: Akola: आज सकाळी ७६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

             *कोरोना अलर्ट*

*आज सोमवार दि. ८ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १३८९*  
*पॉझिटीव्ह-७६*
*निगेटीव्ह-१३१३*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ७६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २८ महिला व ४८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड येथील सहा, स्वाद बेकरी येथील पाच, जीएमडी मार्केट, कौलखेड, रामदासपेठ व भंडारज बु. येथील प्रत्येकी तीन, लहान उमरी, खडकी, कान्हेरी सरप, व्हीएचबी कॉलनी, गिता नगर, शास्त्री नगर, राम नगर, जठारपेठ, लाल बंगला, रेल्वे स्टेशन चौक, गोडबोले प्लॉट व बाळापूर प्रत्येकी प्रत्येकी दोन, तर उर्वरित पातूर, आदर्श कॉलनी, बाळापूर रोड, लाखोडा, रामझींग हॉटेल, बिर्ला कॉलनी, सिंधी कॅप, अलंदा, पोलिस हेडक्वॉटर, गोरक्षण रोड, मलकापूर, सावतावाडी, हिंगणा फाटा, गांधी रोड, आरटीओ रोड, वाशिम बायपास, जयहिंद चौक, बाळापूर नाका, तारफैल, मुझफर, खोलेश्वर, दगडी पूल, नयागाव, बैदपुरा, पातूर, रजपूतपुरा, जीएमसी, मोठी उमरी व बार्शिटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ३७ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१५९०१+३१५५+१७७=१९२३३*
*मयत-३८५*
*डिस्चार्ज-१३९५६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४८९२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या