*कोरोना अलर्ट*
*आज शुक्रवार दि. ५ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- १४०८*
*पॉझिटीव्ह-२७२*
*निगेटीव्ह-११३६*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी २७२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९५ महिला व १७७ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील हिवरखेड येथील १८, जीएमसी, शिवर व कुरणखेड येथील प्रत्येकी ११, सिंधी कॅम्प, गोरक्षण रोड, तेल्हारा येथील प्रत्येकी नऊ, कौलखेड, कापशी, अडगाव, जठारपेठ, वारुडा येथील प्रत्येकी आठ, मोठी उमरी, उमरी अरव, कृषी नगर व बोरगाव मंजू येथील सात, अकोट, रतनलाल प्लॉट, उपडी बाजार, मलकापूर, डाबकी रोड, संतोष नगर, हातरुण, वाडेगाव, डोंगरगाव येथील प्रत्येकी पाच, बाळापूर व पारस प्रत्येकी चार, दुर्गा चौक, शास्त्री नगर, धाबेकर नगर, गायत्री नगर व उरळ येथील प्रत्येकी तीन, खडकी, हिंगणा फाटा, अडगाव, मंगरुळ कांबे, रवी नगर, जवाहर नगर, पिकेव्ही कॉलनी, कोठारी वाटीका, तोष्णीवाल लेआऊट, रचना कॉलनी, तापडीया नगर, चौरे प्लॉट, आपातापा प्रत्येकी दोन, तर उर्वरित मालती रेसिडेंसी, शिवाजी चौक, माधव नगर, वनीरंभापूर, पोळा चौक, वर्धमान नगर, माणिक टॉकीज, दहिहांडा, भरतपूर, दहिगाव, गोरेगाव, तिडके नगर, सरकारी बगीच्या, दिवेकर आखाडा, दगडपाडवा, वाशिम बायपास, चौहगाव, रामदासपेठ, तेल्हारा, आळसी प्लॉट, विद्युत कॉलनी, छोटी उमरी, एलआरटी कॉलेज, दगड्डी पुल, सिटी कोतवाली, जूने आरटीओ ऑफिस, पिंपळखुटा, व्याळा, केएस पाटील हॉस्पीटल, कमल गार्डन, जेल व निंबी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात अकोट येथील रहिवासी असलेला ६२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. १ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात ५८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१५०८२+२९९६+१७७=१८२५५*
*मयत-३७९*
*डिस्चार्ज-१३४१८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४४५८*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा