*कोरोना अलर्ट*
*आज रविवार दि. ७ मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२३१०*
*पॉझिटीव्ह-२७१*
*निगेटीव्ह-२०३९*
*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ)१९६+ आरटिपीसीआर(सायंकाळ)७५+ रॅपिड ६९=३४०
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी ७५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १२ महिला व 63 पुरुषांचा समावेश आहे. त्यात मोठी उमरी येथील नऊ, बोरगाव मंजू व तेल्हारा येथील प्रत्येकी सात, अंबोसी ता.पातूर व सुकोडा येथील प्रत्येकी चार, राधाकिसन प्लॉट, कुटासा, सुकोडा, गोरक्षण रोड, वाशिंबा व सांगळूद येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित शास्त्री नगर, अंत्री, भारती नगर, हाता, तरोडा शेगाव, बाळापूर, सातव चौक, हनुमान वस्ती, रणपिसे नगर, उमरी, कवर नगर, आदर्श कॉलनी, पंचशील नगर, दानोरी, वरुर जलका, जांभा बु., हिरपूर, बापोरी, रवीनगर, पारसकर शोरुम, गांधीग्राम, पंचमोरी, मिर्झापूर, शिवर, वनी रंभापूर, मलकापूर, जीएमसी, देशमुख फैल, पोळा चौक, सिव्हील लाईन, गड्डम प्लॉट व बाळापूर प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान आज सायंकाळी एकाचा मृत्यू झाला. त्यात सांगळूद, बोरगाव मंजू येथील रहिवासी असलेला ३० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 3 रोजी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २७, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथील १०, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील १०, आयकॉन हॉस्पीटल येथील नऊ, हॉटेल रिजेन्सी येथील चार, हॉटेल स्कायलार्क येथून सहा, युनिक हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथून सहा, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून पाच, नवजीवन हॉस्पीटल येथून चार, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील चार, असे एकूण ९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१५८२५+३११८+१७७=१९१२०*
*मयत-३८५*
*डिस्चार्ज-१३९५६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४७७९*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा