corona update: Akola: दिवसभरात २४८ पॉझिटिव्ह; २ मृत्यू

             *कोरोना अलर्ट*


*आज सोमवार दि. १५ मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल- ५८७*
*पॉझिटीव्ह-२१२*
*निगेटीव्ह-३७५*


*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ) २१२+ आरटिपीसीआर(सायंकाळ) निरंक+ रॅपिड ३६=२४८



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  

दरम्यान आज सांयकाळी दोघांचा मृत्यू झाला. त्यात म्हातोडी, अकोला येथील रहिवासी असलेली ७० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. ९ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य गुलजारपुरा, अकोला येथील रहिवासी असलेला ८२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. १४ रोजी दाखल करण्यात आले होते.


                                
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४०, ओझोन हॉस्पीटल येथील  पाच, युनिक हॉस्पीटल येथून दोन, नवजीवन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून सहा, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथील १४, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथील तीन, आर्युवेदिक महाविद्यालयातून १२, तर होम आयसोलेशन येथील २५० जणांना असे एकूण ३३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१८०७३+३५९७+१७७=२१८४७*
*मयत-४०४*
*डिस्चार्ज-१६३४७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५०९६*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या