corona update: Akola: आज सकाळी २४७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

              *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. २० मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १७२५* 
*पॉझिटीव्ह-२४७*
*निगेटीव्ह-१४७८*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २४७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ८४ महिला व १६३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील २९, गोरेगाव खु. येथील १६, राजंदा व पारस कॉलनी येथील प्रत्येकी १०, बार्शीटाकळी व खारबडी येथील प्रत्येकी नऊ, बाळापूर व वागरगाव येथील प्रत्येकी आठ, पातूर व सेंट्रल जेल येथील प्रत्येकी सहा, सारखेड ता.पातूर येथील पाच, खडकी, मलकापूर, किनखेड पुर्णा येथील प्रत्येकी चार, मारोती नगर येथील तीन, सुधीर कॉलनी, गोरक्षण रोड, रणपिसे नगर, वृंदावन नगर, कौलखेड, तेल्हारा, गोपालखेड, जठारपेठ, भौरद, पिंजर, वानखडे नगर, शिवणी, मोठी उमरी, निंबी मालोकर, जूने शहर, खदान, सांगवी बाझार, कान्हेरी सरप,  हाता, पैलपाडा, डाबकी रोड, व सिंधी कॅम्प येथील  प्रत्येकी दोन, तर उर्वरित पिंपळखुटा, मुकूंद नगर, न्यु तापडीयानगर, अयोध्या नगर, कोठारी वाटीका, खेडकर नगर, तुकाराम चौक, यशवंत नगर, ग्रामपंचायतजवळ, शिवर, बिर्ला कॉलनी, रवी नगर, गिरी नगर, कोठारी वाटीका, रामदासपेठ, गायगाव, बलोदे लेआऊट, बोरगाव मंजू, टेलीफोन कॉलनी, शेलार फैल, देशमुख फैल, जैन चौक, पंकज नगर, अकशिल नगर, कलेक्टर ऑफिस, लहानउमरी, गोयनका लेआऊट, , हरिहर पेठ, दगडपारवा, महान, आरंदा, भेडगाव, मोडकेवाडी, कानशिवणी, काळा मारोती, फडके नगर, महाकाली नगर, सिव्हील लाईन, वाशिम बायपास, कटयार, अनिकट, श्रद्धा रेसिडेन्सी, रिधोरा, गायत्री नगर,नयागाव, बजरंग  चौक, हसनापूर, दाताळा, अमाखाँ प्लॉट, भारती प्लॉट, कैलास टेकडी, सहकार नगर, शिलोड, देशमुख फैल, मनकर्णा प्लॉट, जयहिंद चौक, गोरेगाव बु., चिखलगाव, जीएमसी, कळमेश्वर, समता नगर, जवाहर नगर, हनुमान नगर, आपातापा रोड, उमरी, रजपूतपुरा, उरळ, अकोट, केळकर हॉस्पीटल, अशोक नगर, अवामताळा व निंबा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ७० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१९६६२+३९४४+१७७=२३७८३*
*मयत-४२१*
*डिस्चार्ज-१७५८३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५७७९*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या