corona update: Akola: आज दिवसभरात ३९१ नवे रुग्ण

                *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. १६ मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ११२४*
*पॉझिटीव्ह-३२२*
*निगेटीव्ह-८०२*

*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ) २१६+ आरटिपीसीआर(सायंकाळ) १०६+ रॅपिड ६९=३९१



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी १०६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३७ महिला व ६९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील नऊ, मलकापूर व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ, पातूर येथील सहा, लहान उमरी व तेल्हारा येथील प्रत्येकी पाच, शास्त्री नगर व कौलखेड येथील प्रत्येकी चार, हरिहर पेठ, कवठा शेलू व महाशब्दे हॉस्पीटल येथील प्रत्येकी तीन, राम नगर, मोठी उमरी, कोठारी वाटीकेच्या मागे, कोठारी वाटीका नं.२, जठारपेठ, गाडगे नगर, साई नगर, गिता नगर, महाकाली नगर येथील प्रत्येकी दोन,  तर उर्वरित महान, राजूरा सरोदे ता.मुर्तिजापूर, रणपिसे नगर, गोरक्षण रोड, न्यु तापडीया नगर, कंवर नगर, शरद नगर, रामदासपेठ, अकोट, राजंदा ता.बार्शिटाकळी, तोष्णीवाल लेआऊट, विद्युत कॉलनी, गायगाव, जूने शहर, कानशिवणी, सिव्हील लाईन, जवाहर नगर, जोगळेकर प्लॉट, सुधीर कॉलनी, भारती प्लॉट, पंचशील नगर, गुरुदेव नगर, रेल्वे गेट, जयरामसिंग प्लॉट, पंचवटी चौक, गणेश नगर, शिवसेना वसाहत, गायत्री नगर, अनंत नगर व भागोद्य नगर येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.



दरम्यान आज सायंकाळी एकाचा  खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण आदर्श कॉलनी, अकोला येथील रहिवासी असलेल्या ५५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. ११ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते,



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४, ओझोन हॉस्पीटल येथील  दोन, युनिक हॉस्पीटल येथून एक, नवजीवन हॉस्पीटल येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून आठ, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथील पाच, कोविड केअर सेटर पास्टूल अकोट येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, बाईज हास्टेल, अकोला येथून १०, बिहाडे हॉस्पीटल येथून सहा, अवघाते हॉस्पीटल येथून तीन, तर होम आयसोलेशन येथील ३३२ जणांना असे एकूण ४२३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१८३९५+३६६६+१७७=२२२३८*
*मयत-४०७*
*डिस्चार्ज-१६७७०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५०६१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या