Corona update: Akola: आज सकाळी ३४० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह;रॅपिड टेस्ट मध्ये ६६ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

              *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. १४ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ८४३* 
*पॉझिटीव्ह-३४०*
*निगेटीव्ह-५०३*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ३४० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९९ महिला व २४१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी येथील ४८, मुर्तिजापूर येथील २८, चोहट्टा बाजार येथील १५, लहान उमरी येथील १२, तेल्हारा व हिवरखेड येथील प्रत्येकी ११, खडकी व अकोली जहागीर येथील प्रत्येकी १०, खदान येथील नऊ, जठारपेठ व वैराट  येथील प्रत्येकी आठ, वाडेगाव येथील सहा, रजपूतपुरा, आदर्श कॉलनी, कौलखेड, गुडधी व बाळापूर येथील प्रत्येकी पाच, खापरवाडा, पातूर, शास्त्री नगर, सिंधी कॅम्प, रणपिसे नगर, डाबकी रोड व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी चार, केशव नगर, गायत्री नगर, सांगळूद, अकोट, अकोट फैल, जीएमसी व मोझर येथील प्रत्येकी तीन, टेलीफोन कॉलनी, रामदासपेठ, भारती प्लॉट, जूने शहर, मासा, निमवाडी, शासकीय निरिक्षणगृह, आनंद नगर, शासकीय महिला राज्यगृह, न्यु तापडीया नगर,  रिले, रामटेक व पिकेव्ही क्वॉटर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पळसोबढे,  नयागाव, आगर, उगवा, सांगवी खुर्द, तापडीयानगर, निबंधे प्लॉट, गावंडगाव, माधव नगर, कासली खुर्द, मिर्झापूर, भगीरथ नगर, पिंपलोड, पांडुर्णा, शंकर नगर, बापू नगर, संतोष नगर, सुर्या गार्डन, हिंगणा फाटा, म्हाडा कॉलनी, झेडपीकॉलनी, ढेकर नगर, इंद्रा नगर, जवाहर नगर, ज्योती नगर, बाळापूर नाका, ज्ञानेश्वर नगर, शिवनगर, जोगळेकर प्लॉट, शिवचरण पेठ, खंडाळा, जयहिंद चौक, विद्या नगर, जीएमसी गर्ल्स, दक्षता नगर, बाजोरिया हाऊस, सोळाशे प्लॉट, चैतन्य नगर, पंचशील नगर, शिवर, सोपीनाथ नगर, संता नगर, तारफैल, गुलजारपुरा, व्हीबीएच कॉलनी, राऊतवाडी, सुधीर कॉलनी, अकोली, हरिहर पेठ, मराठा नगर, मुकूंदवाडी, गौतम नगर, आळशी प्लॉट, भौरद, पंचशिल नगर, वाझेगाव, धानोरी, कावसा, सिसो, द्रावहा, उमरी नाका, विझोटे, शिवापूर, कॉग्रेस नगर, राम नगर, मालीपूरा, राजीव गांधी नगर व यशवंत नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. करोडी ता.अकोट येथील रहिवासी असलेला ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना दि. ११ रोजी दाखल करण्यात आले होते.



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ६६ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१७७३०+३५६१+१७७=२१४६८*
*मयत-४०१*
*डिस्चार्ज-१५६२८*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५४३९*



(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या