corona update: Akola: आज सकाळी २२७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

              *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. ११ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१६०२*  
*पॉझिटीव्ह-२२७*
*निगेटीव्ह-१३७५*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २२७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४५ महिला व १८२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जीएमसी येथील २५, मुर्तिजापूर येथील १५, अंबुजा पारस येथील नऊ, डाबकी रोड व हरिहर पेठ येथील प्रत्येकी आठ, जूने शहर येथील सात, मलकापूर, कौलखेड, खडकी व सहकार नगर येथील प्रत्येकी सहा, मोठी उमरी, रजपूतपुरा, बार्शीटाकळी, बाळापूर व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्यकी चार,गजानन नगर, जठारपेठ, अनिकेत, बाळापूर नाका व अखातवाडी येथील प्रत्येकी तीन, खदान, हनुमान वस्ती, खोलेश्वर, पिंपळखुटा, विजय हाऊसिंग, गंगा नगर, तुकाराम चौक,  अकोट फैल, शिवनगर, न्यु तापडीया नगर, आळसी, गोरक्षण रोड, रामदासपेठ, सुधीर कॉलनी, निमवाडी, शिवर, भौरद, अकोट व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित चवरे प्लॉट, दुर्गा चौक, मुभी नगर, जयहिंद चौक, सिंधी कॅम्प, कैलास टेकडी, संतोष नगर, गिरी नगर,  अंबिका नगर, ओम हाऊसिंग, माधव नगर, मराठा नगर, ज्ञानेश्वरी नगरी,  रुख्मिनी नगर, जयहिंद चौक, पंचशील नगर, बाळापूर रोड, रेणूका नगर, दगडीपूल, मोहता मिल, मूंकूद नगर, सिव्हील लाईन, गौसरवाडी, रणपिसे नगर,अमनपूर, कृषी नगर, गिरी नगर, महमूद नगर, पोलिस हेडक्वॉटर, आनंद नगर, गांधी नगर, बायपास रोड, गिता नगर, गड्डम प्लॉट,  लोकमान्य नगर, शंकरविरा, नकक्षी, राऊतवाडी, मोहम्मद अली रोड, वानखडे नगर, न्यु भिम नगर, वरोडी, चिखलगाव, सावरा, प्रतिक नगर, ग्रीनलँड कॉटेजजवळ, बिर्ला रोड, तेल्हारा, तापडीयानगर, आरएलटी, लॅडीज फैल, अकोट फैल, गुलजारपुरा, चोहट्टा बाजार, खोबरखेड, सातव चौक, घुसर व परसोबढे येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 




दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ६९ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१६६०६+३४०४+१७७=२०१८७*
*मयत-३९१*
*डिस्चार्ज-१४६६३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५१३३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)



*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या