- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार24
अकोला: जुने शहर डाबकी रोड येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीमती शांताबाई राधाकृष्ण आळशी यांचे सोमवार, १ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७२ वर्षांच्या होत्या. मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयचे माजी संगीत शिक्षक ,भारतीय संगीत विद्यालयचे संचालक तथा संगीतकार स्व. पंडित डॉ. राधाकृष्ण आळशी यांच्या त्या पत्नी होत्या.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी जावई व नातवंडे असा आप्त परिवार आहे. प्रा. प्रवीण आळशी, प्रा. विजय आळशी आणि प्रा. आश्विनी आळशी - ठाकरे यांच्या त्या आई होत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा